विजय
@maratha5250
कर्म मराठा धर्म मराठा
कोल्हापूर
ID: 1985659716035624963
04-11-2025 10:46:06
10,10K Tweet
177 Takipçi
97 Takip Edilen
महाराष्ट्राचे "उपमुख्यमंत्री" पद हे कायमस्वरुपी दादांना समर्पित करून हे पद मंत्रिमंडळातून वर्ज्य करणे हीच महाराष्ट्र शासनाची जनतेच्या वतीने दादांना मानवंदना असेल. महाराष्ट्राचा पर्मनंट उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा दादा ! CMO Maharashtra Governor of Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे