
Manoj B Chavan waterman
@manojbchavan5
MNS gen. sec.
trustee. matoshree trust
ID: 1407699475905269763
http://www.mast.org 23-06-2021 13:58:19
823 Tweet
2,2K Followers
173 Following

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले की राज्यातील मदरसे बंद करा तिथे आतंकवादी बनवले जातात हत्यारे मिळतात वगैरे. जर नितेश राणें कडे इनपुट असतील मग मुख्यमंत्री महोदय कशाची वाट पाहत आहेत मग? नितेश राणे कडून घ्या माहिती आणी करा की कारवाई. Devendra Fadnavis MNS Adhikrut - मनसे अधिकृत