Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar)

@manoj_gh9900

BJP Election Chief Karad North | BJP leader Karad North | Co-Chairman Khatav Man Sugar Factory Padal, Satara

ID: 1721441425642979328

linkhttp://manojdadaghorpade.com calendar_today06-11-2023 08:16:59

185 Tweet

51 Followers

4 Following

Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

आपल्या साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

पशुधन हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रमाणेच असते. बैलाचे तर प्रत्येक शेतकरी कुटुंबात खूप महत्त्व आहे. आजचा सण हा आपल्या बळीराजाच्यकष्टाचाभारकाहीप्रमाणातहलका करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.

अंत्योदय हाच मंत्र घेऊन भाजपा कार्यकर्ता काम करणार आणि राज्यात कमळ फुलवणार.. . . . . . . . . . . . . #MahaBJPKaryakarini

अंत्योदय हाच मंत्र घेऊन भाजपा कार्यकर्ता काम करणार आणि राज्यात कमळ फुलवणार..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#MahaBJPKaryakarini
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

लाडकी बहिणीसारख्या योजनेमुळे आता राज्यातील स्त्री शक्तीला बळ देणार.. . . . . . . . . . . . . . . . . . . #MahaBJPKaryakarini

लाडकी बहिणीसारख्या योजनेमुळे आता राज्यातील स्त्री शक्तीला बळ देणार..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

#MahaBJPKaryakarini
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

कार्यकर्ता हीच आपल्या भाजपा पक्षाची ताकद,चला सज्ज होऊयात पुन्हा एकदा राज्यात कमळ फुलवूयात.. . . . . . . . . . . . . . . #MahaBJPKaryakarini

कार्यकर्ता हीच आपल्या भाजपा पक्षाची ताकद,चला सज्ज होऊयात पुन्हा एकदा राज्यात कमळ फुलवूयात..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

#MahaBJPKaryakarini
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणूया . . . . . . . . . . #MahaBJPKaryakarini

महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणूया
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 
#MahaBJPKaryakarini
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

यदि कोई युवा मातृभूमी की सेवा नहीं करता है, तो उसका जीवन व्यर्थ है | - चंद्रशेखर आज़ाद महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #ChandraShekharAazad

यदि कोई युवा मातृभूमी की सेवा नहीं करता है, तो उसका जीवन व्यर्थ है |
- चंद्रशेखर आज़ाद
महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#ChandraShekharAazad
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

"माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही". भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

"माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही".

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्य लिहिणारे साहित्य सम्राट "लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्य लिहिणारे
साहित्य सम्राट
"लोक शाहीर
अण्णाभाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच... स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन..!

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच...
स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक
यांच्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन..!
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्ग देवतेचे... नागपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..

रक्षण करूया नागराजाचे, 
जतन करूया निसर्ग देवतेचे...
नागपंचमी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

ऑगस्ट क्रांती दिन भारत छोडो आंदोलन स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन..!

ऑगस्ट क्रांती दिन
भारत छोडो आंदोलन स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन..!
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,लोणी चोरायला आला, माखनलाल माखनलाल श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!! . . . . . . . . . . . . . . . . . . . .

दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,लोणी चोरायला आला, माखनलाल माखनलाल श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!! .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत । केवढा केला उपकार । काय वाणू मी पामर ।। जड जीवा उद्धार केला । मार्ग दाखविला सुपंथ ।। सेना म्हणे उतराई । होता काही दिसेना ।। संत शिरोमणी, संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत । केवढा केला उपकार । काय वाणू मी पामर ।। जड जीवा उद्धार केला । मार्ग दाखविला सुपंथ ।। सेना म्हणे उतराई । होता काही दिसेना ।।

संत शिरोमणी, संतश्रेष्ठ
श्री संत सेना महाराज
यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

भरताचे पूर्व राष्ट्रपती, प्रख्यात शिक्षावादी व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! शिक्षक दिना निमित्त सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा...!

भरताचे पूर्व राष्ट्रपती, 
प्रख्यात शिक्षावादी व भारतरत्न
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
शिक्षक दिना निमित्त 
सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा...!
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

सर्व सुवासिनींना हरितालिका तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा! आजचा हा शुभ दिवस संकल्पशक्ती आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, सुख-समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करून, व्रत पाळू या. हरितालिकेच्या या पवित्र दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

सर्व सुवासिनींना हरितालिका तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आजचा हा शुभ दिवस संकल्पशक्ती आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, सुख-समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करून, व्रत पाळू या. हरितालिकेच्या या पवित्र दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा। गौरी पुजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा।
गौरी पुजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील थोर क्रांतीकारक, देशभक्त क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील
थोर क्रांतीकारक, देशभक्त
क्रांतिकारक शहीद भगतसिंग
यांना जयंती निमित्त विनम्र
अभिवादन...!
Manoj Ghorpade (Modi Ka Parivar) (@manoj_gh9900) 's Twitter Profile Photo

'स्त्री शक्तीला' प्राधान्य देत 'तिला' विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचा निर्धार नवरात्रीनिमित्त करूया. महिला सक्षमीकरण व स्त्री सन्मानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध राहूया. घटस्थापना व शारदीय नवरात्रौत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांना निर्माण होणाऱ्या पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न व रेल्वे मार्गावर निर्माण होणारा अडथळा या विषयांवर हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडले