Mandar Rasal (@mandar_rasal) 's Twitter Profile
Mandar Rasal

@mandar_rasal

जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना रायगड

ID: 719032453600579585

calendar_today10-04-2016 05:21:10

289 Tweet

126 Takipçi

17 Takip Edilen

Mandar Rasal (@mandar_rasal) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून वर्धा येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर आणि सहकाऱ्यांचे #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण ला सुरुवात. #NoUPS_NoGPS_OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे #पुरानी_पेन्शन Lokmat #GandhiJayanthi

महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून वर्धा येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर आणि सहकाऱ्यांचे #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण ला सुरुवात.
#NoUPS_NoGPS_OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे #पुरानी_पेन्शन
Lokmat #GandhiJayanthi
Vitesh Khandekar (@viteshkhandekar) 's Twitter Profile Photo

सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती २ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra

सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती
२ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS
Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या वतीने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणास भेट देऊन मार्गदर्शन केले. #ops

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या वतीने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणास भेट देऊन मार्गदर्शन केले.
#ops
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण.. इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून दखल.. धन्यवाद! पुढील काही दिवस असेच सहकार्य असू द्या..🙏 #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण ABP माझा rajiv khandekar Pudhari News SaamTV News Lokshahi Marathi NDTV Marathi Lokmat Mumbai Tak

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

(Update @ 3 oct 2024, 4.00 pm #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #वर्धा महाराष्ट्रात सुरू असलेल्या जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे.. काल दिवसभर आणि आज सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अश्या परिस्थितीत काही मावळे जीवाची बाजी लावून लढत आहेत.. आज सकाळी काही उपोषणकर्त्या

(Update @ 3 oct 2024, 4.00 pm
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #वर्धा

महाराष्ट्रात सुरू असलेल्या जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे..

काल दिवसभर आणि आज सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अश्या परिस्थितीत काही मावळे जीवाची बाजी लावून लढत आहेत..

आज सकाळी काही उपोषणकर्त्या
Mandar Rasal (@mandar_rasal) 's Twitter Profile Photo

#एकच_मिशन_जुनी_पेन्शन #VoteforOPS #महाराष्ट्र_राज्य_जुनी_पेन्शन_संघटना आमरण उपोषण दिवस दुसरा ABP माझा Devendra Fadnavis Lokmat Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Sharad Pawar Saamana Online ZEE २४ तास TV9 Marathi LoksattaLive

#एकच_मिशन_जुनी_पेन्शन
#VoteforOPS #महाराष्ट्र_राज्य_जुनी_पेन्शन_संघटना
आमरण उपोषण दिवस दुसरा
ABP माझा Devendra Fadnavis Lokmat Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Sharad Pawar Saamana Online ZEE २४ तास TV9 Marathi LoksattaLive
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

आक्रोश आहे जीवनाचा जुनी पेन्शन मिळवण्याचा.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण,दिवस 3रा (update-4 oct 2024, 11.44 am) उपोषण ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणी.. कालपेक्षा आज उपोषणकर्त्यांची तब्बेत काळजी करणारी आहे. #I_Support_OPS_Hunger_Strike #वर्धा #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन Lokmat

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

उद्यापासून पाणीत्याग..😢 कल से पानी भी नहीं पियेंगे पुरानी पेन्शन आमरण अनशन के आंदोलक..#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण (दिवस 3रा Update 6.30pm) "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं.. #OPS_Hunger_Strike #I_Support_OPS_Hunger_Strike Eknath Shinde - एकनाथ शिंदे Lokmat #महाराष्ट्र #असंवेदनशील_सरकार

Mandar Rasal (@mandar_rasal) 's Twitter Profile Photo

आमरण उपोषण.. दिवस चौथा.. #i_support_ops_hunger_strike #no_nps_no_ups_we_want_only_ops #महाराष्ट्र_राज्य_जुनी_पेन्शन_संघटना #एकच_मिशन_जुनी_पेन्शन #voteforOPS ABP माझा Devendra Fadnavis Lokmat LoksattaLive Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Saamana Online TV9 Marathi ZEE २४ तास

आमरण उपोषण.. दिवस चौथा..
#i_support_ops_hunger_strike
#no_nps_no_ups_we_want_only_ops
#महाराष्ट्र_राज्य_जुनी_पेन्शन_संघटना
#एकच_मिशन_जुनी_पेन्शन
#voteforOPS
ABP माझा Devendra Fadnavis Lokmat LoksattaLive Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Saamana Online TV9 Marathi ZEE २४ तास
Mandar Rasal (@mandar_rasal) 's Twitter Profile Photo

आणखी एक उपोषणकर्ते अत्यवस्थ तातडीने दवाखान्यात ऍडमिट आमरण उपोषण स्थळ वर्धा दिवस 4 था Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar सरकार म्हणून आपणास जाग येणार कि नाही? ABP माझा Lokmat TV9 Marathi ZEE २४ तास Pudhari News ibn lokmat tv बातम्या सरकार कडे जाणार कि नाही

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

जुनी पेन्शन OPS आमरण उपोषण समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ला आक्रोश मोर्चा..💥 वर्धा येथे उपोषणकर्त्यांनी 4 थ्या दिवशी जलत्याग ही केल्याने राज्यभरातून विविध माध्यमातून तीव्र पडसाद. (update 5 Oct 2024,2.00 pm ) #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #पुरान_पेन्शनी_आमरण_अनशन Lokmat