MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile
MAHARASHTRA DGIPR

@mahadgipr

Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
t.me/MahaDG

ID: 2862278167

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in calendar_today18-10-2014 09:19:38

68,68K Tweet

315,315K Takipçi

80 Takip Edilen

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुंबई शहर व उपनगरातील नालेसफाईची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करावे. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले

मुंबई शहर व उपनगरातील नालेसफाईची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करावे. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> यांनी महापालिका प्रशासनाला दिले