Krushnaprasad Kayande (@krushnaprasadk) 's Twitter Profile
Krushnaprasad Kayande

@krushnaprasadk

• Supporter of Youth and Women Empowerment.
• MLA @manojkayande (Brother) || MH 🔄 RJ ||

ID: 1318889761420021766

linkhttps://en.m.wikipedia.org/wiki/Manoj_Kayande calendar_today21-10-2020 12:20:10

827 Tweet

219 Takipçi

106 Takip Edilen

Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांचा जीव वाचवणारा ‘जिवा’ इतिहासात अमर झाला. स्वामीभक्ती आणि शौर्याचं प्रतीक ठरलेले शूरवीर जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आज अंढेरा, ता. देऊळगाव राजा येथे श्री औंढेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम व भागवत सप्ताहानिमित्त या पवित्र प्रसंगी श्री औंढेश्वरांची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. या वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेतली.

आज अंढेरा, ता. देऊळगाव राजा येथे श्री औंढेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम व भागवत सप्ताहानिमित्त या पवित्र प्रसंगी श्री औंढेश्वरांची आरती करून मनोभावे दर्शन घेतले.
या वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेतली.