Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profileg
Dr.Amol Kolhe

@kolhe_amol

Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. @ncpspeaks

ID:557550091

linkhttps://linktr.ee/Shivgandh calendar_today19-04-2012 08:53:56

10,3K Tweets

395,4K Followers

966 Following

Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक, प्रकांड पंडित, बुधभूषणकार, छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मुजरा !

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

कृतज्ञ ..!
मतदार बंधू-भगिनींनो, लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी होत आपण लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या अस्तित्वासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी बहुमोल मतांचं दान दिलं. ही निवडणूक शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने हातात घेत संपूर्ण देशाला संघर्षाचा संदेश दिला. आपलं हे…

कृतज्ञ ..! मतदार बंधू-भगिनींनो, लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी होत आपण लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या अस्तित्वासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी बहुमोल मतांचं दान दिलं. ही निवडणूक शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने हातात घेत संपूर्ण देशाला संघर्षाचा संदेश दिला. आपलं हे…
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व पोलिंग एजंट्स ना नम्र विनंती..
फॉर्म १७ सी घेतल्याशिवाय आपण बूथ सोडू नये. फॉर्म १७ सी वर मतदान केंद्र अध्यक्षाची सही असणे आवश्यक आहे. एखादा ऑफिसर विना सहीचा फॉर्म देत असेल तर आपल्या वॉर रूमला तातडीने संपर्क करा.

Election Commission of India ChiefElectoralOffice

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

📍ठाकरवाडी (शिरोली, खेड)

500 रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही!

असो, मायबाप जनता सुज्ञ आहे, मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

📍भोसरी विधानसभा

पैशांच्या जोरावर लोकशाहीला अक्षरशः उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू असताना आपल्या देशाची निवडणूक यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून बसली आहे.
डमी उमेदवारांवर मतांसाठी पैसे वाटण्याची वेळ आली म्हणजे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागलाय हे स्पष्ट आहे !

Election Commission of India

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

📍मांजरी ( हडपसर विधानसभा)

शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी..!

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत!

Election Commission of India ChiefElectoralOffice collectorpuneofficial TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे.

तरी आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील…

शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे. तरी आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील…
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १४ येथे आमच्या पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास अधिकारी मज्जाव करत आहेत. तसेच, मतदान केंद्र क्रमांक २३५ येथे VVPAT मशीन बंद असल्याने अजूनही याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाही.
कृपया तातडीने लक्ष द्यावे!

Election Commission of India

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १४ येथे आमच्या पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास अधिकारी मज्जाव करत आहेत. तसेच, मतदान केंद्र क्रमांक २३५ येथे VVPAT मशीन बंद असल्याने अजूनही याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाही. कृपया तातडीने लक्ष द्यावे! @ECISVEEP…
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

जय शिवराय !

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर मायबाप जनतेचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे, माता भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष केला.
हा संघर्ष आणि प्रयत्न यापुढेही निरंतरपणे सुरूच असेल...
आपला आशीर्वाद पाठीशी असू द्या !…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

अजितदादा...
काही कारणास्तव आज तुमची भूमिका वेगळी असली तरी कधीकाळी आपला करणारी बाणा कायम ठेवत आपण खरंही बोलला होता !


LokSabhaConstituency

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

जय शिवराय !

२०१९ साली आपण सर्वांनी आशीर्वाद दिला आणि माझ्यासारखा सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील तरुण देशाच्या लोकसभेत पोहोचला. लोकसभेचा सदस्य म्हणून कायमच सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, तरुण यांचा आवाज बनून संसदेत गरजताना आपण सर्वांनी मला पाहिलं, कौतुकही केलं. कोणतीही…

जय शिवराय ! २०१९ साली आपण सर्वांनी आशीर्वाद दिला आणि माझ्यासारखा सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील तरुण देशाच्या लोकसभेत पोहोचला. लोकसभेचा सदस्य म्हणून कायमच सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, तरुण यांचा आवाज बनून संसदेत गरजताना आपण सर्वांनी मला पाहिलं, कौतुकही केलं. कोणतीही…
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

सेवा हेच कर्तव्य !

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने सेवेची संधी दिली अन् या संधीचं सोनं करत गावागावांतील पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा यांत सुधारणा करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. हाती घेतलेलं हे काम पूर्णत्वास नेण्याचा माझा ध्यास आहे !


account_circle
Devdatta Nikam(@Devdattanikam) 's Twitter Profile Photo

यंदा फक्त आणि फक्त तुतारी वाजणार,
डॉ. कोल्हे साहेबांना संसदेत पाठवणार ...!

घोडेगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यचा प्रचारानिमित्त महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा उपस्थित घोडेगाव येथे पदयात्रा !

account_circle
Devdatta Nikam(@Devdattanikam) 's Twitter Profile Photo

संघर्षाचा काळात आदिवासी बांधवाची खंबीर साथ...!

महाविकास आघाडीचे तथा शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांना आदिवासी समाजाच्या ध्येय आणि मागण्यांसाठी काम करणारी संघटना राष्ट्रीय बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश दादा पेंदाम यांनी…

संघर्षाचा काळात आदिवासी बांधवाची खंबीर साथ...! महाविकास आघाडीचे तथा शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांना आदिवासी समाजाच्या ध्येय आणि मागण्यांसाठी काम करणारी संघटना राष्ट्रीय बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश दादा पेंदाम यांनी…
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने सेवेची संधी दिल्यानंतर ५ वर्षे मी सतत जनतेच्या सेवेसाठीच कार्यरत राहिलो, विशेषतः जनतेच्या आशीर्वादाचा मी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केला नाही याचा नेम्हीच अभिमान वाटतो !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

डमी उमेदवारांनी काहीही टीका केली तरी आमच्या कामाचे आकडे बोलतात.
लोकप्रतिनिधी म्हणून मायबाप जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर होतो, आहे आणि यापुढेही असणार आहे !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या महाराष्ट्राला स्वाभिमानाचा विचार दिला, जगतगुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मातीला सद्भावनेच्या विचारांचं अधिष्ठान दिलं.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आणि सद्भावनेला कोणी नख लावत असेल तर त्या शक्तीला…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

ही फक्त माणसांची गर्दी नाही, ही विचारांची गर्दी आहे....
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार.. हा विचार लवकरच जिंकणार आहे !


LokSabhaConstituency

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

राजकारण करायचं असतं तर निष्ठा विकून सत्तेच्या वळचणीला गेलो असतो...
पण, माझ्या मायबाप जनतेची सेवा करणं आणि शिवजन्मभूमीने दिलेला स्वाभिमानाचा विचार जपणे, वाढवणे हा आमचा एकमेव ध्यास आहे !


account_circle
Ashok Pawar(@AshokPawarMLA) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदार संघामधील मतदारांचा निर्धार.. यंदा फक्त तुतारीच वाजणार!!

account_circle