Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profileg
Dr.Amol Kolhe

@kolhe_amol

Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. @ncpspeaks

ID:557550091

linkhttps://linktr.ee/Shivgandh calendar_today19-04-2012 08:53:56

10,3K Tweets

395,6K Followers

966 Following

Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

असंख्य माता भगिनींना प्रेरणा देणाऱ्या लोककल्याणकारी शासक, कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !

असंख्य माता भगिनींना प्रेरणा देणाऱ्या लोककल्याणकारी शासक, कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील MLA Dilip Mohite Patil आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील @MlaMohite आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा असणारे, संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी लढणारे लढवय्ये नेते म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड Dr.Jitendra Awhad संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जतन करत असतानाच त्यांच्या हातून

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

कु. नीलवेद राजेंद्र कोल्हे हा माझा पुतण्या आहे म्हणून नव्हे, तर त्याने मेहनतीने एक अनोखा मापदंड तयार केला म्हणून त्याचं जास्त कौतुक वाटतं.
समाजात असा एक समज आहे की क्रीडा क्षेत्रात असलेली मुलं अभ्यासात मागे असतात. परंतू नीलवेदने लांब उडी व तिहेरी उडीत सातत्यपूर्ण सराव करत असतानाच

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचा इतिहास आहे...
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला नाही, झुकणारही नाही !

LokSabhaConstituency

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

थोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन अभंग रचणारे थोर संत चोखामेळा यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन!

विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन अभंग रचणारे थोर संत चोखामेळा यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन!
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

माजी खासदार तथा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

माजी खासदार तथा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

शैक्षणिक प्रवासाला महत्वाचे वळण देणारा टप्पा म्हणजे इयत्ता दहावीची परीक्षा !

आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात उज्वल यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
काही गुणांमुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी धीर सोडू नये, लक्षात ठेवा... अपयश ही यशाची पहिली

शैक्षणिक प्रवासाला महत्वाचे वळण देणारा टप्पा म्हणजे इयत्ता दहावीची परीक्षा ! आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात उज्वल यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. काही गुणांमुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी धीर सोडू नये, लक्षात ठेवा... अपयश ही यशाची पहिली
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी Nitin Gadkari (मोदी का परिवार) जी, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी @nitin_gadkari जी, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

LokSabhaConstituency

आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! #Parliament #India #NCP #AmolKolhe #Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

असंख्य लेकरांना कुशीत घेणाऱ्या त्यागमूर्ती, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

LokSabhaConstituency

असंख्य लेकरांना कुशीत घेणाऱ्या त्यागमूर्ती, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #Parliament #India #NCP #AmolKolhe #Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाने अधिक दिरंगाई न करता बिबट प्रवण क्षेत्र हे राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करावे व बिबट प्रजनन नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात !

जुन्नर वन उपविभागातील १०० बिबटे गुजरातला नेणार अशी माहिती मिळाली. मानव-बिबट संघर्षावर केलेला हा उपाय स्वागतार्ह असला तरी अगदीच

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील अजातशत्रू व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील अजातशत्रू व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #Parliament #India #NCP #AmolKolhe #Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टी व रंगभूमीला आपल्या कसदार अभिनयाने समृध्द करणारे महान अभिनेते श्री. अशोकमामा सराफ व ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी जी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रतिष्ठेचा 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला.
याबद्दल दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन, आपल्या

मराठी चित्रपटसृष्टी व रंगभूमीला आपल्या कसदार अभिनयाने समृध्द करणारे महान अभिनेते श्री. अशोकमामा सराफ व ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी जी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रतिष्ठेचा 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला. याबद्दल दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन, आपल्या
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

ज्यांनी मला घडवलं त्यांची सेवा करणं हीच माझी प्राथमिकता आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील तरुणाला ज्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं त्यांच्या पायाशी माझी सेवा निरंतर सुरू असेल !

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

निष्ठावान शिवसैनिक, सर्वसामान्य कुटुंबातून निर्माण झालेले झुंझार व्यक्तिमत्व, राजकारणाची उत्तम जाण व उत्तम राजकीय भान असलेले नेतृत्व, संघर्षात साथ देणारे स्वाभिमानी शिलेदार श्री. माऊलीशेठ खंडागळे, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई

निष्ठावान शिवसैनिक, सर्वसामान्य कुटुंबातून निर्माण झालेले झुंझार व्यक्तिमत्व, राजकारणाची उत्तम जाण व उत्तम राजकीय भान असलेले नेतृत्व, संघर्षात साथ देणारे स्वाभिमानी शिलेदार श्री. माऊलीशेठ खंडागळे, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

निःशब्द ..!

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या श्रध्दा काळू नवले, सायली काळू नवले, दीपक दत्ता मधे, राधिका नितीन केदारी या चार चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उमलत्या कळ्यांचा हा दुर्दैवी अंत मन सुन्न करणारा आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

उजनी धरणात बोट उलटल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच प्रवरा नदीतही दोन नागरिकांसह त्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या SDRF च्या ३ जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या सर्वच घटना अत्यंत वेदनादायी असून यात दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या सर्वांना सद्गती लाभो हीच आई जगदंबेच्या

account_circle