कसं काय महाराष्ट्र
@kkmaharashtra
'कसं काय महाराष्ट्र'मध्ये आपलं स्वागत आहे.
राजकारण, मनोरंजन, अर्थ, तंत्रज्ञान, लाईफस्टाईल, इंफोटेनमेंट आणि बरंच काही एका छताखाली 'कसं काय महाराष्ट्र'
21-04-2023 10:04:46
809 Tweets
144 Followers
0 Following
कालपासून शरद पवार यांची तब्येत खालावली असल्याने आजचा त्यांचा प्रचार दौरा रद्द करण्यात आला आहे, आज ते बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ बीडच्या सभेत उपस्थित राहणार होते !
.
.
#SharadPawar #NCP #event #bajrangsonawane #BEED #LokSabhaElection2024 #Election2024 #maharashtra