kalandar1920 (@kalandar169) 's Twitter Profile
kalandar1920

@kalandar169

कलंदर

ID: 925381704998621185

calendar_today31-10-2017 15:19:26

1,1K Tweet

1,1K Takipçi

123 Takip Edilen

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"सध्या जगभर चाललेल्या महामारीच्या पाश्वभूमीवर नास्तिकवाद्यांना, नास्तिकतेला नवी पालवी फुटू पाहत आहे. '"ईश्वर नाही आला वाचवायला", या अहंपणात कित्येक नास्तिक प्रेमी, आपण का नास्तिक आहोत याच्या सबबी मोठ्या उत्साहाने सांगत आहेत. मंदिरातला देव पाहिलेले आणि त्याला नेहमी काहीतरी साकडं

Vilas Navale (@vilasnawale) 's Twitter Profile Photo

मेडिकल मधुन #कंडोम आणायला जस तुम्ही लाजत नाहीत... तसेच आई, बहीण, बायको, मुलगी, मैत्रीण, प्रेयसी हिच्यासाठी #पॅड आणायला सुद्धा लाजू नका. काही लोक हसतील, काही लोक कौतुक करतील, काही बायकोचा बैल म्हणतील. पण तुम्ही हे आपल्या स्त्रीसाठी करा..👍 post- स्वच्छंदी जुई .. #सुप्रभात

Sambhaji Chhatrapati (@yuvrajsambhaji) 's Twitter Profile Photo

छत्रपति शाहू महाराजांसारख्या लोकल्याणकारी राजाला अल्पायुष्य लाभले हे खरे तर आपलेच दुर्दैव होते. मात्र आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी खूप संघर्ष केला व त्यामध्ये ते यशस्वीदेखील झाले. ...

छत्रपति शाहू महाराजांसारख्या लोकल्याणकारी राजाला अल्पायुष्य लाभले हे खरे तर आपलेच दुर्दैव होते. मात्र आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी खूप संघर्ष केला व त्यामध्ये ते यशस्वीदेखील झाले. 
...
Tushar Bhandarwar (@tushar_rb) 's Twitter Profile Photo

नमस्कार, आई म्हटल की प्रेम ,खंबीर व्यक्तिमत्व , प्रेरणास्थान.मित्राच्या आईला Colorectal Cancer झाला आणि आई आज Cancer शी लढत आहे. फॅमिली नी काही पैसे जुळवले ,थोडे बाकी आहे तुमची आर्थिक किव्हा रिट्विट ची साथ हवी 🙏🙏 ketto.org/fundraiser/my-… Shantanu | शंतनु

।। अभिषेकी ।। (@late_night1991) 's Twitter Profile Photo

कधीतरी भूतकाळाचे दोर आपल्याला झटका देतात अन आपण मागे वळून पाहतो तेंव्हा समजतं की आयुष्यात किती पसारा करून ठेवलाय. इतक्या गर्दीतून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत याबद्दल ईश्वराचे आभारच मानले पाहिजेत. गमावल्याचं दुःख हे शेवटच्या घटकेपर्यंत असणारच आहे पण जगणं धुडकावून लावायचं नाही!

TUSHAR KHARE 🇮🇳 (@tusharkhare14) 's Twitter Profile Photo

ज्यांना ज्यांना आजपासूनचं २४ ऑक्टोबर २०२१ चे वेध लागलेत त्यांनी हे ट्विट रिट्विट करा.. #IndvsPak 😍

Devaa🤓 (@devendrajoshi64) 's Twitter Profile Photo

ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत कोणालाही ते सिक्रेट मेसेजवरती सिक्रेट मेसेज केलेला नाहीये त्यांनी या ट्विटला रिट्विट करा..😁

aditya (@ditya_deshpande) 's Twitter Profile Photo

अकेलापन बोध कराता है, दुनिया में अपने व्यर्थता की.. और एकांत बताता है कि यह दुनिया व्यर्थ है...

Vijay Deshmukh (@satissoul) 's Twitter Profile Photo

हुकूमशहांच्या हुकुमांची ताबेदारी पत्करावी लागल्याने अपराधीपणाचा शिक्का कायमचा मागे लागलेली माणसं मेलेल्या मनाने जगली असतीलही पण मनात निर्माण होत राहणारे अपराधी भाव सतत टोचत असून आपण कुणाच्या सहवासात होतो हे कळल्यानंतर मन अपराधीपणाच्या भावनेनं काळवंडून गेलं होतं. #पुकार_बंडाचा

RAJ (@rajspeaks_in) 's Twitter Profile Photo

आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खुश आहोत. तुम्ही पण खुश असाल तर मारा RT ! Navnit Ravi Rana

kalandar1920 (@kalandar169) 's Twitter Profile Photo

काय चाललंय कळत नाही. राग आवरायला लागल्यावर लोकं गैरफायदा घ्यायला लागले. जेव्हा चं तेव्हा निपटवत होतो तेव्हा खूपच शांतता होती....... मनात. 😄

kalandar1920 (@kalandar169) 's Twitter Profile Photo

What's happening? तसं पाहता पुलाखालून बरंच पाणी गेलं. गढूळ प्रवाह शांत झाला, गाळ-चिखल तळाशी बसला. पाणी नितळ होत गेलं, उथळपणा जाऊन डोह खोल झाला. खोल तळाचा अंदाज नाही लागत म्हणून भीती निर्माण झाली. आणि खात्री याची की तळाचा मोह आणि खोलीचा थरार ज्याला हवासा वाटेल तोच आपला #कलंदर

kalandar1920 (@kalandar169) 's Twitter Profile Photo

हार कीं कगार पर खडा होके भी लडने का हौसला रखता हूं, मैं भय को भयभीत जीने का गुरूर रखता हूं | #कलंदर

kalandar1920 (@kalandar169) 's Twitter Profile Photo

सोचता हूं कई बाते है, जो ना तो मैं कह पाऊंगा, ना कहनी हैं| तुम्हे किसी दिन बता दू, इतनी करिबीया ना हो तो हीं अच्छा | #कलंदर

kalandar1920 (@kalandar169) 's Twitter Profile Photo

साला जिकडे तिकडे फक्त बाजार करुणेचा गरजेचा वासनेचा भावनेचा लोभाचा पैश्याचा विनाकारण ना झीजला दगड मूर्तीचा #कलंदर