☕ (@happy_days90) 's Twitter Profile

@happy_days90

ID: 4396055714

calendar_today29-11-2015 06:08:20

66,66K Tweet

5,5K Takipçi

32 Takip Edilen

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"कलियुगात ज्ञानमार्ग हा सुद्धा तमोगुणा मार्फत पोहचावा लागतो हेचं कलियुग आहे....!"

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"जागरूकता कळली की जबाबदारी सुटतं जाते.....!" #धर्म_अर्थ_काम_मोक्ष

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"म्हातारपण हे दुसरं बालपण, किशोरवयीनता किंवा पोरकटपणा म्हणत पुन्हा-पुन्हा अगणित इच्छा-मोहाची पूर्तता करत राहत, मनाचे चोचले पुरवण्यात मुक्ती आणि मोक्ष या गोष्टी मागे पडत जातात....!" #मन_बुध्दी_चित्त_अहंकार #Maturity

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"ठीक हैं... लोटते हैं उसी राह पे... मगर पहचान मत पूछ.....,!"

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

प्रेम मुक्ती आहे... भक्ती मोक्ष (ओशो...) धर्म (सनातन) भेटतो कृष्ण....!" हरे कृष्ण

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

तुमची अशी एखादी घाणेरडी सवय सांगा, जी सूटता सुटत नाहीये, ती तुमच्या व्यक्तिमत्वचा भाग झाली आहे आणी अगदी मरेपर्यंत ती तुम्ही करत राहणार..!! 😝 सांगा.. 👇

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

तू....दूर दूर जातांना नकळतसे काही घडते. हरवत्या श्वासांससोबत जगण्याचे इमले तुटते..!!

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

काही दुःख आपल्याला मिळालेल्या आयुष्याचे व्याज म्हणून सुद्धा भोगायचे असतात. ते दुःख भोगणे म्हणजेच आपल्या जगण्याच्या व्याजाची परतफेड करने असते..✍️

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"वृत्ती Vs स्वभाव... यातला फरक कळला की नाती सुसह्य होतात.... किंवा आपण नात्यातला निर्णय घ्यायला मोकळे होतो....!"

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"उत्साह आणि आनंद याचा जवळचा संबंध आहे... ज्ञान युक्त उत्साह ठेवला की प्रसन्नतेची गरज पडत नाही...!"

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या रक्षणासाठी प्रत्येक वेळी बचावात्मक धोरण अवलंबून चालत नाही, वेळ पडल्यास समोरच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा पण घेता आला पाहिजे.

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

दिवस कापरासारखा आणि रात्र उदबत्तीसारखी. 𝔾𝕠𝕠𝕕 ℕ𝕚𝕘𝕙𝕥. ❤️

☕ (@happy_days90) 's Twitter Profile Photo

"सध्या कलीयुग चालू आहे असं आपणं म्हणतो... एकतो किंवा कुणीतरी आपल्याला ते ठासून सांगत... मग आपणं सगळ्यांची मन का सांभाळत जातो....!" #खेळ #Don't_Take_Lightly_Your_Mental_Health