Premyuvraj
@kaarakam
ID: 1273259729343483905
17-06-2020 14:22:46
9,9K Tweet
746 Takipçi
1,1K Takip Edilen
'महात्मा फुलेंची बदनामी एक सत्यशोधन'अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आपल्या सर्वांच्या वाचनात, संग्रही ठेवावा असा आहे. फक्त रू २७०/- मध्ये. या ग्रंथात महात्मा फुलेंच्या बदनामी मागचे सत्य, आणि झालेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. 𝘼𝙢𝙞𝙩 Pratik S Patil परमार्थ नुसतीच काथ्याकूट™
Gujari Ragini plays rudra , Ragamala series , 1765 , Kullu © Sothebys Swati Vashishtha Punjabi Rooh Sharad Mohan شرد ਸ਼ਰਦ शरद শরদ Indian Art Hrithik
संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा सुंदर अभंग सुलेखन केला आहे. जीवांचे जीवन सुखाचें जे सार हा विठ्ठल कर कंबरेवर ठेऊन पंढरपूरात उभा आहे. वेदांना सुद्धा हे समजलं नाही जे आम्हाला गाणं गाता गाता समजले. धन्य ते संत नामदेव🙏 #संतनामदेव #अभंग #अक्षरकलावारी #म #मराठी विजय गिते-पाटील