Kulbhushan Sherkar
@k9_bhushans
ID: 3980194332
22-10-2015 12:52:37
13,13K Tweet
109 Takipçi
1,1K Takip Edilen
महाराष्ट्रात सर्वात कमी वयात आमदार होण्याचं भाग्य आमचे नेते रोहित दादा पाटील यांना लाभलं आहे..✌️🔥 रोहित दादा मोठ्या मताधिक्याने विजयी.. #rrpatil Rohit R.R. Patil Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Civil Engineer, MS (Columbia University) ही आहे Varun Sardesai यांची शैक्षणिक पार्श्वभूमी. मुंबई सीनेट मध्ये १०/१० जागा जिंकण्यात त्यांची दरवेळी मोलाची भूमिका राहिली आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला शिवसैनिक! वांद्र्यात फक्त मशाल🔥🎯🚩
अभिनंदन💐✌️ Rohit R.R. Patil तुम्ही बोलला होता की, मी २५ चा होई पर्यंत काही शिल्लक ठेवणार नाही. आज तुम्ही २५ वर्षे ३ महिने चे झाला आहात. तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवला. #बाळा #ElectionResults
In BJP storm My Taluka still voted Rohit RR Patil. He won by 27664 votes. तासगांवकरांनी आबांचा दिवा विजू दिला नाही. समोर संजय काका असताना पण मोठा विजय दिला रोहितला! 25 वर्षाचा आबांचा छावा आमदार झाला तो ही वादळाला थांबवून. #तासगांवविधानसभा Rohit R.R. Patil