Javed Khan
@jskhandlgt
ID: 986677396685307904
18-04-2018 18:46:37
7,7K Tweet
281 Followers
609 Following
कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार मा. श्री. चंद्रकांत हांडोरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दिर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! Chandrakant Handore
काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज जी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. Prithviraj Chavan
चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. राहुल बोंद्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे जी, आपणास सुख, समृद्धी व यश कायम लाभो ही शुभकामना.