Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे

@rahul_bondre

Engineer by profession. Social engineer by passion. Politician by choice. 2 time @INCINDIA MLA from Chikhli. President, District Congress Buldhana.

ID: 932932452804329472

calendar_today21-11-2017 11:23:24

2,2K Tweet

2,2K Followers

72 Following

Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

बेरोजगारी विरोधात, हैं तैयार हम 🇮🇳 बेरोजगारी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा.... #हैं_तैयार_हम #CongressFoundationDay

बेरोजगारी विरोधात, हैं तैयार हम 🇮🇳 
बेरोजगारी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा....

#हैं_तैयार_हम
#CongressFoundationDay
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

‼️जय हो..! देशातील सर्वांत जुना पक्ष आणि स्वातंत्र्य लढा देण्यापासून देशाची सर्वांगीण जडणघडण करण्यात ज्या पक्षाचं योगदान अनन्यसाधारण आहे. त्या #काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिन.यानिमित्त काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! #CongressFoundationDay

‼️जय हो..!
देशातील सर्वांत जुना पक्ष आणि स्वातंत्र्य लढा देण्यापासून देशाची सर्वांगीण जडणघडण करण्यात ज्या पक्षाचं योगदान अनन्यसाधारण आहे. त्या #काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिन.यानिमित्त काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#CongressFoundationDay
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

आज द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले. भगवान शंकराची प्रचंड मोठी मूर्ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. #dwarkadhish हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की

आज द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले.  भगवान शंकराची प्रचंड मोठी मूर्ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

#dwarkadhish
हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

आमच्या वडिलांच्या श्रद्धेचे खूप मोठे ठिकाण असलेले,सोरटी सोमनाथ येथे भगवान सोमनाथाचे सहपरिवार दर्शन घेऊन आज नवीन वर्षाची सुरुवात केली. आमचे वडील वर्षातून एकदा तरी इथे येऊन दर्शन करायचे. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच इथे येऊन त्यांच्या स्वप्नपूर्तीचा संकल्प सोमनाथाच्या चरणी केला.

आमच्या वडिलांच्या श्रद्धेचे खूप मोठे ठिकाण असलेले,सोरटी सोमनाथ येथे भगवान सोमनाथाचे सहपरिवार दर्शन घेऊन आज नवीन वर्षाची सुरुवात केली.

आमचे वडील वर्षातून एकदा तरी इथे येऊन दर्शन करायचे. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच इथे येऊन त्यांच्या स्वप्नपूर्तीचा संकल्प सोमनाथाच्या चरणी केला.
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

आमचे सहकारी संजूभाऊ पांढरे यांची मोठी बहिण मंगलाताई पाटील या जुनागड येथे राहतात. आज जुनागड येथे मंगलाताई, हरीशदाजी व हिमांशू पाटील यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. परराज्यात असताना आपल्या गावाकडील, विशेषतः आपल्या कुटुंबातील कोणी भेटलं तर जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो

आमचे सहकारी संजूभाऊ पांढरे यांची मोठी बहिण मंगलाताई पाटील या जुनागड येथे राहतात. 
आज जुनागड येथे मंगलाताई, हरीशदाजी व हिमांशू पाटील यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. 
परराज्यात असताना आपल्या गावाकडील, विशेषतः आपल्या कुटुंबातील कोणी भेटलं तर जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

#जन्मदिनाचे_अभिष्टचिंतन 💐 मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना जन्मदिनाचे अभिष्टचिंतन. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही निर्मिकास प्रार्थना. #happybirthday

#जन्मदिनाचे_अभिष्टचिंतन 💐
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना जन्मदिनाचे अभिष्टचिंतन. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही निर्मिकास प्रार्थना.
#happybirthday
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

चिखली मतदार संघातील मौजे रायपूर येथील आमचे स्नेही श्री.गणेशसिंह राजपूत यांच्या मुलगा श्री.चरणसिंह राजपूत यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून PSI पदावर नियुक्ती झाली आहे. अथक परिश्रमाने आपल्या स्वप्नाला पूर्ण करणाऱ्या चरणसिंह च्या स्वागत सत्काराला सकाळीच रायपूर येथे उपस्थित झालो.

चिखली मतदार संघातील मौजे रायपूर येथील आमचे स्नेही श्री.गणेशसिंह राजपूत यांच्या मुलगा श्री.चरणसिंह राजपूत यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून PSI पदावर नियुक्ती झाली आहे.
अथक परिश्रमाने आपल्या स्वप्नाला पूर्ण करणाऱ्या चरणसिंह च्या स्वागत सत्काराला सकाळीच रायपूर येथे उपस्थित झालो.
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

चिखली तालुक्यातील एकलारा गावातील महान तपस्वी संत लाखो भक्तांचे श्रद्धास्थान सद्गुरु श्री.किसनदेवजी महाराज यांच्या शतकोत्तर अष्टम जन्मोत्सव यात्रा महोत्सवासाठी उपस्थित होऊन सद्गुरु किसनदेव महाराज यांचे दर्शन घेतले.

चिखली तालुक्यातील एकलारा गावातील महान तपस्वी संत लाखो भक्तांचे श्रद्धास्थान सद्गुरु श्री.किसनदेवजी महाराज यांच्या शतकोत्तर अष्टम जन्मोत्सव यात्रा महोत्सवासाठी उपस्थित होऊन सद्गुरु किसनदेव महाराज यांचे दर्शन घेतले.
Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

Congress President Shri Mallikarjun Kharge unveils the #BharatJodoNyayYatra bus. The yatra will cover a distance of more than 6700 km across 15 states from Manipur to Mumbai.

Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

मौजे करवंद या गावी काँग्रेस तथा युवक काँग्रेसच्या वतीने गावातील तरुणांसाठी कबड्डीच्या सामन्यांचे आयोजन केले आहे. याप्रसंगी या सामन्यांचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. कमी काळामध्ये डिजिटल युगात सुद्धा लोकप्रियतेचे शिखर गाठणारा मैदानी आणि मर्दानी खेळ म्हणजे हा कबड्डी आहे.

मौजे करवंद या गावी काँग्रेस तथा युवक काँग्रेसच्या वतीने गावातील तरुणांसाठी कबड्डीच्या सामन्यांचे आयोजन केले आहे. 

याप्रसंगी या सामन्यांचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. कमी काळामध्ये डिजिटल युगात सुद्धा लोकप्रियतेचे शिखर गाठणारा मैदानी आणि मर्दानी खेळ म्हणजे हा कबड्डी आहे.
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

आऊ साहेब जिजाऊंच्या प्रेरणेने निघालेल्या संविधान जागर यात्रेचा प्रवास कवठळ मध्ये आल्यानंतर कवठळवासीयांचे यात्रेला भरभरून प्रेम मिळाले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या तुफानी भाषणानंतर आजचे जेवण कवठळ वासीयांसोबत केले.

आऊ साहेब  जिजाऊंच्या प्रेरणेने निघालेल्या संविधान जागर यात्रेचा प्रवास कवठळ मध्ये आल्यानंतर कवठळवासीयांचे यात्रेला भरभरून प्रेम मिळाले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या तुफानी भाषणानंतर आजचे जेवण कवठळ वासीयांसोबत केले.
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

#संविधान_जागर_यात्रा सेवा संकल्प प्रतिष्ठान तथा गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथे शाखांचे अनावरण केले. पुढे धोडप गावामध्ये फेरी काढून, संविधान जागर यात्रेचा उद्देश गावकऱ्यांना सांगितला.सरकारने विविध आमिष जनतेला दिले, त्या बद्दलचे एक गीत यात्रेतील सहकाऱ्यांनी गावकरी बांधवांना ऐकवले

#संविधान_जागर_यात्रा सेवा संकल्प प्रतिष्ठान तथा गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथे शाखांचे अनावरण केले. 
पुढे धोडप गावामध्ये फेरी काढून, संविधान जागर यात्रेचा उद्देश गावकऱ्यांना सांगितला.सरकारने विविध आमिष जनतेला दिले, त्या बद्दलचे एक गीत यात्रेतील सहकाऱ्यांनी गावकरी बांधवांना ऐकवले
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

#साखळी - बुद्रुक 🇨🇮 साखळी येथे संविधान जागर यात्रेचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या भक्कम प्रतिसादात उत्साहात संपन्न..!! साखळी येथील कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. सर्व गावकऱ्यांचे मनस्वी आभार. #संविधान_जागर_यात्रा #chikhli #Congress #BharatJodo #जय #संविधान #लढेंगे #जीतेंगे #लोकशाही

#साखळी - बुद्रुक 🇨🇮
साखळी येथे संविधान जागर यात्रेचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या भक्कम प्रतिसादात उत्साहात संपन्न..!!
साखळी येथील कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. सर्व गावकऱ्यांचे मनस्वी आभार.

#संविधान_जागर_यात्रा #chikhli #Congress #BharatJodo #जय #संविधान #लढेंगे #जीतेंगे #लोकशाही
Rahul S Bondre - राहुल बोन्द्रे (@rahul_bondre) 's Twitter Profile Photo

काँग्रेस के राष्ट्रीय महासचिव एवं संगठन प्रभारी श्री K C Venugopal जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। मैं ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु की कामना करता हूँ।

काँग्रेस के राष्ट्रीय महासचिव एवं संगठन प्रभारी श्री <a href="/kcvenugopalmp/">K C Venugopal</a> जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। मैं ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु की कामना करता हूँ।
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

देश में भ्रष्टाचारियों का अमृतकाल चल रहा है! ₹777 करोड़ खर्च कर बनाई गई प्रगति मैदान टनल सिर्फ एक साल में उपयोग के लायक नहीं रही। प्रधानमंत्री विकास की हर परियोजना पर ‘प्लानिंग’ की जगह ‘मॉडलिंग’ कर रहे हैं, और ED, CBI, IT भ्रष्टाचार से नहीं, लोकतंत्र से लड़ रहे हैं।

देश में भ्रष्टाचारियों का अमृतकाल चल रहा है!

₹777 करोड़ खर्च कर बनाई गई प्रगति मैदान टनल सिर्फ एक साल में उपयोग के लायक नहीं रही। 

प्रधानमंत्री विकास की हर परियोजना पर ‘प्लानिंग’ की जगह ‘मॉडलिंग’ कर रहे हैं,

और ED, CBI, IT भ्रष्टाचार से नहीं, लोकतंत्र से लड़ रहे हैं।
Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

मोदी जी, मणिपुर में हिंसा हो रही है. हर दिन लोग मर रहे हैं. लोग कैम्प में रहने को मज़बूर हैं. खाना नहीं मिल रहा. बच्चों की पढ़ाई नहीं हो पा रही. मोदी जी, एक बार तो मणिपुर आ जाइए. - Chungreng Koren काश PM मोदी मणिपुर का दर्द समझ पाते. काश वो मणिपुर जाते.