Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profileg
Jivika ☮️🕊️🌻

@jivikau

RTs#Endorsment
learning never ends, it's a process.
Views are strictly personal.
Not here to tolerate ur tantrums, I have to deal with mine also.

ID:916770066

calendar_today31-10-2012 12:26:30

54,2K Tweets

5,8K Followers

2,1K Following

Follow People
Saul(@hrxtr2022) 's Twitter Profile Photo

RG don't need to write the book Discovery of India because it's already written on his Twitter and FB timeline.
He just need to compile it and print it and publish it! 🥲

account_circle
दत्ताभाऊ (मोदींचा चुलत्या )(@RRP_datta) 's Twitter Profile Photo

नागपूर मध्ये काँग्रेस चे लोक का निवडून येतात यामागचं कारण आहे इथले नेते, कार्यकर्ते नेहमीच नागपूरवासीयांसोबत असतात.

काँग्रेस लोकसभा जिंकेल/ हरेल पण यावेळी जो व्यक्ती म्हणाला होता की मी प्रचार करणार नाही त्यांना सकाळ पासून प्रचाराला जायची वेळ काँग्रेसने आणली होती.😊

account_circle
Pune Mirror(@ThePuneMirror) 's Twitter Profile Photo

'My favorite car, if my father was a builder...?'; Essay competition organized in Pune

competition writing accident city news mirror

Follow Pune Mirror for daily news & updates -

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

आता कोणी येऊन विकास ठाकरे हे काँग्रेस भक्त असल्याने असं बोलत आहेत असं बोललं म्हणजे मिळवलं...
😇😇

account_circle
भाविका(@BhavikaRaka) 's Twitter Profile Photo

राज्य : कायद्याचे की काय द्यायचे?

पुणेकरांनो हे चर्चासत्र चुकवू नका.

राज्य : कायद्याचे की काय द्यायचे? पुणेकरांनो हे चर्चासत्र चुकवू नका.
account_circle
Omkar Mali(@Omkara_Mali) 's Twitter Profile Photo

तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करत आहेत पण पोलीस प्रशासन बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.

माध्यमांनी कृपया नोंद घ्यावी.

ABP माझा ZEE २४ तास SaamTV News Pudhari News ibn lokmat tv Abhijit Karande BBC News Marathi

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

त्या १२ जणांवर कारवाई करणार का या नंतर नेते स्टाईल अजून एक ज्वलंत प्रश्न आला आहे... सांगलीत काँग्रेसने पत्रकार परिषद का घेतली...

अरे करेक्ट कार्यक्रम काय तुम्हालाच जमतो काय...

या आता...
😂😂🤣🤣

account_circle
Sukrut Balkawade(@sukrut1974) 's Twitter Profile Photo

मोदीजी,
परिवारवाद इसलिए जरूरी।
जब परिवार होता है, तब सबके सुख दुख की चिंता होती है।
सबके गम को बांटा जाता है।
सब की बात सुनी जाती है, न की सिर्फ मन की बात दूसरों पर थोपी जाती है।
परिवार मुहोबत से चलता है, वहां नफरत की कोई जगह नही होती।
पर ये सब आप कैसे समझोगे।

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला दोन छान लढवय्ये चेहरे मिळाले आहेत...
दोन्ही चेहऱ्यांना योग्य तो वाव देण्यात यावा...
१. पुणे
२. सांगली

account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

माझ्या ऑटोत काही कॉन्स्टेबल (ऑफ duty) बसलेली.
पुण्याच्या कार केस बदल चर्चा करत होती की त्या केस मधे बरेच जण सस्पेंड झालेत आणि काही निर्दोषही.
त्याच्या चर्चेत हेही कळले की याचे खापर त्याच्यावर टाकून,स्टेलमेंट करून बरेचजणांनी आपले कॉलर वाचवले.जितकी साधी केस वाटते तितक आहे नाही हे🥲

account_circle
Maharashtra Youth Congress(@IYCMaha) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदी ने देश में 22 अरबपति बनाए हैं,
हम देश में करोड़ों लखपति बनाने जा रहे हैं।

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

इतके मूर्ख महाराष्ट्रात राहतात... यांना राजकारण कळतं...
पण हे नाही कळत की नागरिक म्हणून यांनी काय केलं पाहिजे... सालगडी ते सालगडीच राहणार... ४० पैशाच्या वर म्हणून भाजप पण यांची किंमत करत नाही...

account_circle