Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile
Jivika ☮️🕊️🌻

@jivikau

RTs#Endorsment
learning never ends, it's a process.
Views are strictly personal.
Not here to tolerate ur tantrums, I have to deal with mine also.

ID: 916770066

calendar_today31-10-2012 12:26:30

57,57K Tweet

6,6K Followers

2,2K Following

AIPC (@profcong) 's Twitter Profile Photo

LoP @rahulgandhi spoke to the parents of Anna Sebastian via video call organised by Praveen Chakravarty during his vist to their home in Kochi. He assured them of personal & the Congress party's full support and advised Praveen Chakravarty to raise this issue for all working professionals.

LoP @rahulgandhi spoke to the parents of Anna Sebastian via video call organised by <a href="/pravchak/">Praveen Chakravarty</a> during his vist to their home in Kochi.

He assured them of personal &amp; the Congress party's full support and advised <a href="/pravchak/">Praveen Chakravarty</a> to raise this issue for all working professionals.
Shridhar Shah (@ca_shridhar) 's Twitter Profile Photo

Please like this post only if you are not working till late and on weekend during this tax audit season. Everyone is talking about EY, but first we need to have our own house in order. #WorkLifeBalance #AnnaPerayil

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

चष्म्यामुळे काही लोक भलतेच साधेभोळे, निरागस दिसतात... पण ते तसे नसतात... #चष्मेबहाद्दूर 😂

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

DJ शिवाय जर सण साजरा करणे चूक वाटत असेल तर समजून घ्या सृजनशीलता कमी होत चालली आहे आणि ते झाकण्यासाठी फक्त DJ हा एक पर्याय आहे. #सण #मिरवणूक

☢️न्युट्राॅन☢️ (@thipaka_) 's Twitter Profile Photo

Whenever u came across a guy who laughs a lot,cracks jokes on everything, takes less than second ridicule himself jst to make others laugh,then remember that behind every Chandler bing there is a Matthew perry who needs you! Be kind to see Matthew behind Chandler! #Friends 💕

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

भक्त लोकांनी बायो मध्ये हवं ते लिहू देत identity ही भक्तच राहते... 😂😂🤣 साष्टांग नमस्कार 🙏 डागडुजी, दुरुस्ती याची जबाबदारी कोणाची यावर एक पुस्तक आलं म्हणजे झालं काम.

भक्त लोकांनी बायो मध्ये हवं ते लिहू देत identity ही भक्तच राहते... 
😂😂🤣
साष्टांग नमस्कार 🙏
डागडुजी, दुरुस्ती याची जबाबदारी कोणाची यावर एक पुस्तक आलं म्हणजे झालं काम.
MANJUL (@manjultoons) 's Twitter Profile Photo

यह भी कोई स्वागत है। न कलर हैं, न नेहरु-नेहरू का शोर। न विदेश मंत्रालय और दूतावास द्वारा डरा-धमका या लालच देकर आये लोग हैं। न बोलते समय उनके मुंह से झाग गिर रहा है। बिल्कुल फेक है ये वीडियो।

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

पुणे एअरपोर्ट आणि टर्मिनल साठीचे खंदे पुरस्कर्ते लोक यावर व्यक्त होतील तेव्हाच या घटनेवर विश्वास ठेवा... उगाच उद्या ते पोस्ट करतील की हे devider ब्रिटिश कालीन आहे आणि म्हणून खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका... वगैरे वगैरे... खिक् 🫢🫢

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

We always have an option to shut toxic ppl from our life, but it takes a long time to realise and accept that some things/ situations will never change so we can go away from such situations. #MondayThoughts

Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

बदलापूर शाळेतील चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर. तळोजाहून अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना मुंब्रा बायपासजवळ अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावली. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदेचा खात्मा झाला.

Prasanna Joshi (@prasannjoshi) 's Twitter Profile Photo

'एन्काऊंटर विचारसरणी ही गुन्हेगारी विचारसरणी आहे' सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी (PUCL वि. महाराष्ट्र सरकार) 95-97मधील 99 एन्काऊंटर व त्यातील 135 मृत्यू खटला

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

लोकहो ह्या बातमीला खरे समजण्यात यावे... टर्मिनल कृसेडर तज्ञांनी याला मान्यता दिली आहे. कदाचित टर्मिनल आधी devider वर काम करण्याचा आग्रह होईल... #पुणे

Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

आपण कशाचे समर्थन करतो किंवा कशाला प्रोत्साहन देतो, हे ज्याचं त्याला कळलं पाहीजे! #महाराष्ट्र

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

Updated SEBI Study Reveals 93 % Of Individual Traders Incurred Losses Between FY 22 & FY 24. Aggregate Losses Over 3 Years Exceed ₹ 1.8 Lakh Crores indianexpress.com/article/busine… indexpress.page.link/shareDL

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

Separation of Executive and Judiciary is not just a matter of principle but it is cardinal necessity to protect the liberties of the citizens.

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

न्याय देणे हे नीतिमत्ता असणाऱ्या लोकांचे काम असते... गोळ्या घालून न्याय होतो हे फक्त नथुराम भक्तांना पटू शकते... अक्षय शिंदे कार्यकर्ता होता हा आता पदाधिकारी आहे... बघू फडणवीस भक्तांना अभिप्रेत न्याय करतात की न्यायव्यवस्था न्याय करतेय...

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

कसं काय पुणे??? एअरपोर्ट, नवीन टर्मिनल, वंदे भारत, नमो भारत, समृद्धी महामार्गवर गप्पा झाल्या का आज??? नाही ते सोसायटीच्या खाली पाणी साठलय ते पण बघा आता... #पाऊस #पुणे

Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile Photo

आज एका ठिकाणी गेले होते साधारण १००० लोकांची कंपनी आहे. तिथे भिंतीवर बिझनेस मॅनेजमेंट लेसन म्हणून हे होतं... 👓 #महात्मागांधी

आज एका ठिकाणी गेले होते साधारण १००० लोकांची कंपनी आहे. तिथे भिंतीवर बिझनेस मॅनेजमेंट लेसन म्हणून हे होतं... 
👓

#महात्मागांधी
Atul Modani (@atulmodani) 's Twitter Profile Photo

पैरासिटामॉल सहित 53 दवाएं क्वालिटी टेस्ट में फेल , लिस्ट में विटामिन, शुगर और ब्लड प्रेशर की दवाओं के अलावा एंटीबायोटिक्स भी शामिल , ड्रग रेगुलेटरी बॉडी सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन (CDSCO) ने दी जानकारी #Paracetamol , #Antibiotics #CDSCO Common use Medicines