Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile
Jitendra Zadokar

@jitendrazadokar

Corporate Lawyer. Bollywood & Cricket lover:
Views are personal !

ID: 4016421677

calendar_today22-10-2015 11:09:14

1,1K Tweet

110 Takipçi

112 Takip Edilen

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

माननीय वाहतूक उप आयुक्त यांनी काढलेल्या अध्यादेशाला केराची टोपली दाखवत, वाहतूक शाखेच्या नाकावर टिचून सूर्या टावर ते डीएव्ही स्कूल, तुलसी धाम जवळ दररोज अवैध पार्किंग नो पार्किंग झोन मध्ये सुरू असते. ठाणे वाहतूक शाखा डायस ट्रॅव्हल्सच्या सूर्या टावर जवळील बसेसच्या तसेच Dav

माननीय वाहतूक उप आयुक्त यांनी काढलेल्या अध्यादेशाला केराची टोपली दाखवत, वाहतूक शाखेच्या नाकावर टिचून सूर्या टावर ते डीएव्ही स्कूल, तुलसी धाम जवळ दररोज अवैध पार्किंग नो पार्किंग झोन मध्ये सुरू असते.

ठाणे वाहतूक शाखा डायस ट्रॅव्हल्सच्या सूर्या टावर जवळील बसेसच्या तसेच Dav
Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

गिरीशजी, Girish Kuber मुंबई-ठाणे–कल्याण–नाशिक परिसरातील वाहतूक कोंडीवर LoksattaLive ठाणे वृत्तांत सातत्याने लिहीत आहे. समाजमाध्यमांवर आपण व्यक्त झाला, याबद्दल आभार. पूर्व द्रुतगती मार्ग, कल्याण–ठाणे– मार्ग, कल्याण–शिळफाटा रस्ता—हे रस्ते नाहीत. ही सर्वपक्षीय राजकारण्यांच्या

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

ठाणे महानगरपालिका धूळ नियंत्रण करण्यात सपशेल अपयशी आहे. सर्व बिल्डर्सला पाठीशी घालत आहे Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका धूळ नियंत्रण करण्यात सपशेल अपयशी आहे.
सर्व बिल्डर्सला पाठीशी घालत आहे
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

मध्य रेल्वे वर ठाणे पल्याड कर्जत कसारा मार्गावर गर्दी कमी करण्यासाठी काय सोप्या उपाययोजना आहेत १. कल्याण कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्ग सुरू करा यामुळे ठाणे स्टेशनवर कर्जत कल्याण कसारा मार्गे नवी मुंबईकडे जाणारी प्रवाशांची गर्दी कमी होईल. २. कोपर भिवंडी वसई मार्गे ठाण्यावरून,व

Cricbuzz (@cricbuzz) 's Twitter Profile Photo

A beautiful tribute to Shane Warne ♥️ At 3:50pm local, the MCG crowd tipped their hats to honour Warne's cap number, 350 🤠

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

BlackBerry, Kodak, taxis, —each believed they had no real competition. They didn’t fall to rivals, but to categories they never benchmarked. When entertainment, commerce & payments converge, dominance gets fragile. And when cricket & major public-event bookings sit behind one

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

प्रफुल्ल सर, तुमच्या पोस्ट मधील उपरोध कळला. तुमच्या भावना, मी सरळ भाषेत लिहीत आहे: ज्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करायला हवी माझी Mumbai, आपली BMC Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Maharashtra Pollution Control Board अशा संस्थांमधील अधिकाऱ्यांचे मन आणि मेंदू संवेदनाहीन व खराब झाले आहेत अथवा त्यांची 'कर्तव्य तत्परता'

प्रफुल्ल सर, तुमच्या पोस्ट मधील उपरोध कळला.

तुमच्या भावना, मी सरळ भाषेत लिहीत आहे:

ज्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करायला हवी
माझी Mumbai, आपली BMC
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
Maharashtra Pollution Control Board

अशा संस्थांमधील अधिकाऱ्यांचे
मन आणि मेंदू  संवेदनाहीन व खराब झाले आहेत
अथवा त्यांची 'कर्तव्य तत्परता'
Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात फेरीवाले, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यामुळे रस्त्यावर पायी चालायला व गाडी चालवायला जागा नसते. जर एखाद्या बसचा किंवा चार चाकी वाहनाचा ब्रेक फेल झाला तर लोकांना जीव वाचवण्यासाठी पळायला जागा पण मिळणं कठीण होऊन जातं. सर्व महानगरपालिकांनी व

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

Following assurances have been given during yesterday’s election campaign at ward no 4 of Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका by BJP Thane & Shivsena - शिवसेना candidates 1. Thane will be made-free from illegal banner. 2. Strict action will be taken against illegal bus parking. 3. Illegal hawkers will

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

काय बोलून राहिला रे बावा ! नागपुरी तर्री पोहे च एक नंबर असते ना राजे हो! #tarripoha #Nagpur #poha #तर्रीपोहे #tarripohe

काय बोलून राहिला रे बावा ! नागपुरी तर्री पोहे च एक नंबर असते ना राजे हो! #tarripoha #Nagpur  #poha
#तर्रीपोहे #tarripohe
Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

स्थळ नेताजी सुभाष चंद्र चौक हॅपी व्हॅली समोर मानपाडा रोड: ठाणे पोलीस.. Thane Police ठाणे वाहतूक शाखेची हतबलता, निष्क्रियता आणि काही विशिष्ट हॉटेल्ससमोरील वाहनांवर कारवाई न करण्याचा भेदभावपूर्ण व्यवहार — सलग दुसरा आठवडा. बस स्टॉपसमोर पार्किंग आणि संपूर्ण वळण रस्ता व्यापून अवैध पार्किंग —

स्थळ नेताजी सुभाष चंद्र चौक हॅपी व्हॅली समोर मानपाडा रोड:
ठाणे पोलीस.. Thane Police
ठाणे वाहतूक शाखेची हतबलता, निष्क्रियता आणि
काही विशिष्ट हॉटेल्ससमोरील वाहनांवर कारवाई न करण्याचा
भेदभावपूर्ण व्यवहार — सलग दुसरा आठवडा.

बस स्टॉपसमोर पार्किंग आणि
संपूर्ण वळण रस्ता व्यापून अवैध पार्किंग —
Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

Tariffs down via US Executive Order. Wickets down at Wankhede without any negotiations 🏏🇮🇳🇺🇸😂 #INDvsUSA #T20WorldCup

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

The Hon’ble President of India, will be visiting Shri Gajanan Maharaj Mandir for darshan and will also inaugurate the National Arogya Fair 2026 at Shegoan, District Buldhana, Maharshtra, This town is the sacred samadhi sthal of Shri. Gajanan Maharaj. It is known for spiritual

Tata Capital (@tatacapital) 's Twitter Profile Photo

A home loan is more than just an interest rate. Understand the paperwork, the terms, and what you’re signing up for. Isiliye, sawaal karo, phir loan lo. #SawaalKaroPhirLoanLo #ResponsibleBorrowing #HomeLoan #FinancialAwareness

Tata Capital (@tatacapital) 's Twitter Profile Photo

Bias isn’t always loud — sometimes it’s hidden in everyday jokes and passing remarks. This Women’s Day, let’s question what we’ve normalised and choose empathy over assumption. #StopBlamingHer #TheBlameBias #WomensDay #TataCapital #CountOnUs

Tata Capital (@tatacapital) 's Twitter Profile Photo

Women everywhere keep rising — navigating challenges and carving their own paths with resilience and determination. Here’s to every woman writing her own story. 🏏 Drop a 🏏 in the comments & tag a woman who deserves a standing ovation. #WomensDay #TataCapital #CountOnUs

Tata Capital (@tatacapital) 's Twitter Profile Photo

Every woman is writing her own story. Today, we raise our bats to her courage and fearlessness. 🏏 Tag the woman you’d raise your bat for and share your admiration for her. #WomensDay #TataCapital #CountOnUs

Jitendra Zadokar (@jitendrazadokar) 's Twitter Profile Photo

घरात‌ पुराचे पाणी घुसू नये म्हणून मोरीतला नळ बंद करून भागत नाही अशा आशयाची एक म्हण शाळेत वाचली होती. तीच गत सरकारची झाली आहे. प्रदूषणासाठी फक्त वाहनांवर कर लावून काय भागणार?