मनमर्जीयां (@jindagi_me) 's Twitter Profile
मनमर्जीयां

@jindagi_me

मन शुद्ध तुझं... મૈત્રી ભાવનું પવિત્ર ઝરણું...

#कृत्तिका

ID: 120413152

linkhttp://www.jindagime.wordpress.com calendar_today06-03-2010 10:42:51

13,13K Tweet

1,1K Followers

74 Following

मनमर्जीयां (@jindagi_me) 's Twitter Profile Photo

काही लोकं आयुष्याला अगदी चिरून धुतलेल्या कोथंबिरीसारखी चिकटलेली असतात. #ज्ञानफ्रॉमकीचन

मनमर्जीयां (@jindagi_me) 's Twitter Profile Photo

Instagram वर ते भारी भारी कपडे घालून मीशो अमेझॉन चं प्रमोशन रील करणाऱ्या पोरी पहिल्या की वाटतं यांचं एक वेगळच मिशो, अमेझॉन आहे.

मनमर्जीयां (@jindagi_me) 's Twitter Profile Photo

Ik Bagal is just a pure pure emotion just not in lyrics but voice of Piyush Mishra ❤️ so having a voice like him so pure is an emotion.

मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

आपल्या माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. माय मराठी #अभिजातमराठी 🙏❤️

आपल्या माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. 

माय मराठी #अभिजातमराठी 
🙏❤️
मनमर्जीयां (@jindagi_me) 's Twitter Profile Photo

LIC: जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी| Le Other Term Insurance: जिंदगी के बाद ही!

मनमर्जीयां (@jindagi_me) 's Twitter Profile Photo

डॉक्टरांनी सांगितलं डोळ्यांसाठी कोथंबीर खा मग काय चष्म्यालाच कोथंबिरीत ठेवलं.

डॉक्टरांनी सांगितलं डोळ्यांसाठी कोथंबीर खा मग काय चष्म्यालाच कोथंबिरीत ठेवलं.