
Sharad
@srk_s1
SandeepBhaiya Kshirsagar FC
मराठा 🚩
ID: 1432215930679877632
30-08-2021 05:37:55
8,8K Tweet
3,3K Takipçi
109 Takip Edilen


राष्ट्रीय अध्यक्षाला फाट्यावर मारून नियुक्ती करणारा, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पण आहे की काय पक्षाला..! 🙄 यावरून एकच सिद्ध होतंय की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चे पक्ष प्रमुख जरी Ajit Pawar असले तरी पक्षात त्यांना काडीची किंमत नाही..!



हे असे मदर्जात कधी गुंड भ्रष्ट लोकांवर हात नाही उगारणार पण सामान्य लोकांवर मात्र उड्या मारून लाथा घालतील महाराष्ट्र पोलीस ...! 🙏 महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

जर निवेदन देण्यासाठी आलेल्या माणसाला तुम्ही जर अस लाता मारत असाल तर तुमची लायकी नाही अधिकारी होण्याची. आणि त्या छोट्या मुलाच्या मनावर काय परिणाम झाला असेल? स्वतः हफ्ते घेऊन जगणार मस्ती करणार. लोकांना अस मारणार महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Mrs Anjali Damania





श्री कृष्णा ने दही हंडी फोडली होती बाया नाचवल्या नव्हत्या. हे आहेत आपले हिंदुत्ववादी म्हणून स्वतःला मिरवनारे सरकार आणि त्यांचे मंत्री आमदार. हिंदुत्व म्हूणन मिरवणार आणि बाया नाचवणार वारे भगवा Nitesh Rane भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

हनी ट्रॅप बंद झाला का राज्यातला खडसे चा जवाई आत घातला तसा हनी ट्रॅप बंद झाला ABP माझा TV9 Marathi Eknath Khadse गेली का हवा खडसे साहेब तुमच्या सिड्या तुमच्याच घरात वाजवल्या त्यांनी 😂😂


एकीकडे शेतकरी शेतात राब राब राबून,सुद्धा त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय, आणि हे दलिंदर मंत्री 5000 कोटी चा घोटाळा करत आहेत..! लाज विकून खाल्या यांनी..! Eknath Shinde - एकनाथ शिंदे


