#शिवसैनिक Rohit Khaire - रोहित खैरे (@rohitkh65859806) 's Twitter Profile
#शिवसैनिक Rohit Khaire - रोहित खैरे

@rohitkh65859806

युवासेना मुंबई समन्वयक
शिवसेना डी.जी मुंबई समन्वयक

ID: 1261700818429935617

calendar_today16-05-2020 16:51:48

16,16K Tweet

1,1K Takipçi

2,2K Takip Edilen

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शालेय शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार, विद्यार्थी व पालकांना होणारा प्रचंड मनस्ताप आणि शालेय शिक्षण मंत्र्यांचं सपशेल दुर्लक्ष.... राज्य सरकारचं हे केवढं मोठं अपयश! विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे बघायला महायुती सरकारला वेळ नाहीये का?

#शिवसैनिक Rohit Khaire - रोहित खैरे (@rohitkh65859806) 's Twitter Profile Photo

धारावीकरांना न्याय देण्यासाठी... लढा आपल्या मुंबईचा! युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते,आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे ह्यांची धारावी विधानसभा शाखा भेट! 📍धारावी शाखा क्रमांक १८४ 🗒️बुधवार, दिनांक ११ जून २०२५ 🕒वेळ - सायं. ७ वाजता Aaditya Thackeray Anil Desai Shivsena UBT Communication #मीधारावीकर

धारावीकरांना न्याय देण्यासाठी...
लढा आपल्या मुंबईचा!
युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते,आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे ह्यांची धारावी विधानसभा शाखा भेट!
📍धारावी शाखा क्रमांक १८४
🗒️बुधवार, दिनांक ११ जून २०२५
🕒वेळ - सायं. ७ वाजता
Aaditya Thackeray Anil Desai
Shivsena UBT Communication
#मीधारावीकर
Sainath Durge (@durgesainath) 's Twitter Profile Photo

देशपांडे यांनी सकारात्मक रहायला हवं, सतत नकारात्मक विचारांनी वातावरण दूषित होतं आणि फायदा दुसऱ्यांचा होतो. मराठी माणसाची एकजूट होत असेल तर साथ द्या, संयम ठेवा! - एक मुंबईकर

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

वांद्रे पूर्व स्थानक परिसर सुसज्ज आणि सुशोभित करा ! वाढती अतिक्रमणे, रिक्षावाल्यांची मुजोरी व दुप्पट भाडी आकारणे ह्यावर कडक कारवाई करावी तसेच वांद्रे पूर्व स्थानक परिसराकरिता Intergrated Master Plan तयार करावा अशी मागणी आज सभागृहात केली.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

संकट काळामध्ये जो मित्र सोबत राहतो ना, त्याला संपवायचा प्रयत्न करायचा नसतो.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

जनतेच्या पैशाचे हे मालक झाले का? कळतंय का बॅगेत पैसे कुठून आले??

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

#शिवसैनिक Rohit Khaire - रोहित खैरे (@rohitkh65859806) 's Twitter Profile Photo

संत रोहिदास मार्ग धारावी पंपिंग स्टेशन गणपती मंदिर समोर संगम गल्ली लक्ष्मी बाग च्या पुढे शाळेतील मुलांनो बाईक चालव एक्सीडेंट होण्याची शक्यता आहे तरी काय माझी Mumbai, आपली BMC WARD GN BMC यांनी लवकर करून द्यावे नम्र विनंती Aaditya Thackeray CMO Maharashtra Dr.Ajanta Yadav ( डॉ. अजंता यादव ) Varun Sardesai

संत रोहिदास मार्ग धारावी पंपिंग स्टेशन गणपती मंदिर समोर संगम गल्ली लक्ष्मी बाग च्या पुढे शाळेतील मुलांनो बाईक चालव एक्सीडेंट होण्याची शक्यता आहे तरी काय माझी Mumbai, आपली BMC WARD GN BMC यांनी लवकर करून द्यावे नम्र विनंती Aaditya Thackeray CMO Maharashtra
Dr.Ajanta Yadav ( डॉ. अजंता यादव )
Varun Sardesai
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर जी ह्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. - वरळी आदर्श नगर येथील बालोद्यानाच्या जागेवर प्रस्तावित टाटा पॉवर स्टेशन रद्द करावे, जेणेकरून नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी ही जागा सुरक्षित राहील.

आज मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर जी ह्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

- वरळी आदर्श नगर येथील बालोद्यानाच्या जागेवर प्रस्तावित टाटा पॉवर स्टेशन रद्द करावे, जेणेकरून नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी ही जागा सुरक्षित राहील.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर जी ह्यांची भेट घेऊन, वरळी बी.डी.डी. चाळ (फेज-१) येथील भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त रहिवाशांना चाव्या आणि सदनिकेचा ताबा तातडीने मिळावा ह्यासाठी पत्राद्वारे विनंती केली. यंदाचा गणेशोत्सव बी.डी.डी.चाळीतील

आज मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर जी ह्यांची भेट घेऊन, वरळी बी.डी.डी. चाळ (फेज-१) येथील भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त रहिवाशांना चाव्या आणि सदनिकेचा ताबा तातडीने मिळावा ह्यासाठी पत्राद्वारे विनंती केली.
यंदाचा गणेशोत्सव बी.डी.डी.चाळीतील
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज शिवसेना भवन येथे स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळातर्फे दहावीच्या शालांत परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या, फुल विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. ह्या सोहळ्यास उपस्थित राहून, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आज शिवसेना भवन येथे स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळातर्फे दहावीच्या शालांत परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या, फुल विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. ह्या सोहळ्यास उपस्थित राहून, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Is the bjp playing around with the emotions of the Jains only for their political benefit? On 3rd July, one of the bjp MLCs raised the issue about demolishing the kabutarkhanas in Mumbai. Now a bjp minister who has the right to give orders to the माझी Mumbai, आपली BMC is writing a letter to