Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile
Aaditya Thackeray

@authackeray

Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray

ID: 1606048885

calendar_today19-07-2013 14:15:30

21,21K Tweet

3,5M Takipçi

1,1K Takip Edilen

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज शिवसेना भवन येथे स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळातर्फे दहावीच्या शालांत परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या, फुल विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. ह्या सोहळ्यास उपस्थित राहून, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.