Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile
Rajool Sanjay Patil

@rajoolp

ID: 1358794230886395910

calendar_today08-02-2021 15:06:25

1,1K Tweet

2,2K Takipçi

93 Takip Edilen

Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे #विक्रोळी विधानसभेचे आमदार श्री. SunilRaut जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेनेचे #विक्रोळी विधानसभेचे आमदार श्री. SunilRaut जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. SunilRaut जी यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. SunilRaut जी यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

ज्युपिटर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी मा. उमेश शिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या तदप्रसंगी मा. केंद्रीय राज्यमंत्री खा. श्री. Kapil Patil साहेब उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Uddhav Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Uddhav Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

Visited ‘Circus: The Late Arrival’ — Prithveer Dharmesh Jain’s second solo show. The works are layered, surreal, and strikingly hones; delicate balance between spectacle and stillness, performance and pause. Prithveer captures it with thought and texture. Congratulations!

Visited ‘Circus: The Late Arrival’ — Prithveer Dharmesh Jain’s second solo show.
The works are layered, surreal, and strikingly hones; delicate balance between spectacle and stillness, performance and pause. Prithveer captures it with thought and texture.
Congratulations!
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, मा. खासदार श्री. Rajan Vichare - राजन विचारे साहेब यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना नेते, मा. खासदार श्री. Rajan Vichare - राजन विचारे साहेब यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

गोकुळाष्टमीचा सण जवळ येत असताना #भांडुप येथे उत्साही मित्र मंडळाने आयोजित केलेल्या गोविंदा सराव शिबिरास उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.

अखिल #भांडुप ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान महिला मंच आयोजित मंगळागौरीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व स्पर्धक महिलांना प्रोत्साहन दिले. मंगळागौरीच्या पारंपारिक खेळांचा आनंद घेतला.

शिवसेनेच्या ईशान्य मुंबई महिला विभागसंघटक सौ. रश्मीताई पहुडकर यांना त्यांच्या वाढदिवशी भेटून शुभेच्छा दिल्या. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेनेच्या ईशान्य मुंबई महिला विभागसंघटक सौ. रश्मीताई पहुडकर यांना त्यांच्या वाढदिवशी भेटून शुभेच्छा दिल्या.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर (पूर्व) विधानसभा आयोजित रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, आयोजक व कार्यकर्त्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Sanjay Dina Patil

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर (पूर्व) विधानसभा आयोजित रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, आयोजक व कार्यकर्त्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Sanjay Dina Patil
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

वन्यजीवसंशोधक श्री. तेजस उद्धवसाहेब ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

वन्यजीवसंशोधक श्री. तेजस उद्धवसाहेब ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

वन्यजीवसंशोधक श्री. तेजस उद्धवसाहेब ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वन्यजीवसंशोधक श्री. तेजस उद्धवसाहेब ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Rajool Sanjay Patil (@rajoolp) 's Twitter Profile Photo

मुलुंड पश्चिम येथील श्री बाळराजेश्वर मंदिरात काल श्रावणी सोमवारी मनोभावे दर्शन घेतले. येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत करत महादेवाची प्रतिमा भेट दिली.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन! ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!🇮🇳 #india #independanceday2025

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन! ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!🇮🇳

#india #independanceday2025