@rajoolp
ID: 1358794230886395910
calendar_today08-02-2021 15:06:25
1,1K Tweet
2,2K Followers
93 Following
a month ago
अखिल #भांडुप ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान महिला मंच आयोजित मंगळागौरीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व स्पर्धक महिलांना प्रोत्साहन दिले. मंगळागौरीच्या पारंपारिक खेळांचा आनंद घेतला.