Raj Gandre (@rajgandre) 's Twitter Profile
Raj Gandre

@rajgandre

MBA, PGDFERM, DEIM, International Business & Supply Chain Management Professional, Future Maker,Motivational Speaker, President- 91 Sahyog Foundation,#करिअर_राज

ID: 124083365

calendar_today18-03-2010 05:55:37

39,39K Tweet

3,3K Takipçi

284 Takip Edilen

Raj Gandre (@rajgandre) 's Twitter Profile Photo

स्पर्धेच्या युगात, मग ती व्यावसायिक असो की राजकीय, प्रायोजकांची कमतरता नसते. अशावेळी कुठलीही घटना किंवा सण असो, आयोजकांच्या उत्साहापेक्षा बाजारीकरणालाच जास्त ऊत येतो. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रीगणेश दर्शनासाठी गेल्यावर स्वागत करणार्‍या (1/6)

Kanishk Jadhav (@kanishkajadhav) 's Twitter Profile Photo

मध्य प्रदेशात लोकसभेला सलग ३ वेळा भाजपचे जवळपास पैकीच्या पैकी खासदार निवडून आले आहेत. तसेच जवळपास २००३ म्हणजे २२ वर्षांपासून भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. तेथील जनतेला मिळत असलेले सुमार दर्जाचे पाणी जरूर बघा. #निर्बुद्ध_अंधभक्त_नका_बनू

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर टाकलेल्या आश्चर्यजनक 76 लाख वाढीव मतदानाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, सोमवार, 18 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

TUSHAR KHARE 🇮🇳 (@tusharkhare14) 's Twitter Profile Photo

आणि तब्बल २२ वर्षानंतर आम्ही सगळे पुन्हा एकदा शाळेत भेटलो... आमच्या शाळेच्या इतिहासातला सर्वात टवाळखोर वर्ग म्हणजे आमचा इयत्ता - ९ वी , तुकडी - ड

आकाश (Ak) (@akchavan33) 's Twitter Profile Photo

मोबाईल सिम कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, बँक खाते, सरकारी योजना, हयातीचे दाखले, पेन्शन धारक, इ. सर्व ठिकाणी आधार कार्ड लिंक आहे फक्त मतदान कार्डाला आधार कार्ड का लिंक का नाही आणि निवडणूक आयोग असे का करू शकत नाही ?? #प्रश्न #मतदार_राजा

Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

मुंबईत पहिल्या दर्जाच्या रेल्वे डब्यात फक्त हिंदी-इंग्रजीचा वापर. हिंदी पहिल्या स्थानावर, इंग्रजी दुसऱ्या आणि मराठी पूर्णपणे हद्दपार ! हे स्पेशल त्रिभाषा सूत्र फक्त महाराष्ट्रासाठी आहे. विरोध करू नका, देश तुटेल. अतिशय नाजूक देश आहे. #महाराष्ट्रधर्म

मुंबईत पहिल्या दर्जाच्या रेल्वे डब्यात फक्त हिंदी-इंग्रजीचा वापर. हिंदी पहिल्या स्थानावर, इंग्रजी दुसऱ्या आणि मराठी पूर्णपणे हद्दपार !
हे स्पेशल त्रिभाषा सूत्र फक्त महाराष्ट्रासाठी आहे. विरोध करू नका, देश तुटेल. अतिशय नाजूक देश आहे.

#महाराष्ट्रधर्म
Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

विवेक अग्निहोत्री बकवास आहे पण पल्लवी जोशीचे वागणे खूप खटकले! मराठी जेवण भिकाऱ्यांचे आहे अस नवरा म्हणतोय आणि हसून सांगत आहेत?! मजेत पण तुम्ही मराठी माणसांना भिकारी, गरीब अशी उपमा देतात? जिथे वाढलो, जिथे पैसे कमवतात तिथलं मीठ भाकर नाव ठेवतात?

मराठा आर्विका देसाई (@arvikasai) 's Twitter Profile Photo

मुंबईतील सर्व गणेश मंडळांनी गाणी फक्त मराठी वाजवा, गाळे फक्त मराठी माणसाला द्या, फेरीवाले मराठीच असुद्या, जाहिरात मराठीची करा, मराठी चळवळ मोठी करा. यावर्षी मुंबईत मराठे येत आहेत गणेशोत्सव साजरा करायला. उत्सव आहे. उत्सव. 🚩 #Maharashtra #मराठी

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

पावसामुळे अडचणीत आलात? मदतीसाठी महाराष्ट्र सैनिक तत्पर आहेत! आपल्या जवळच्या मनसे शाखेशी संपर्क साधा. #MNSAdhikrut #MumbaiRains

पावसामुळे अडचणीत आलात? 
मदतीसाठी महाराष्ट्र सैनिक तत्पर आहेत! 
आपल्या जवळच्या मनसे शाखेशी संपर्क साधा.

#MNSAdhikrut
#MumbaiRains
म₹1ठी स्टॉक (@marathistock) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित नोकऱ्या. खाजगी मनुष्यबळ व्यवस्थापन कंपनीची वृत्तपत्रातील सदर जाहिरात मराठी तरुणांच्या हितचिंतनातून, 'जशी आहे तशी' दिली आहे. (अर्जदारांनी खातरजमा करावी)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित नोकऱ्या.
 
खाजगी मनुष्यबळ व्यवस्थापन कंपनीची वृत्तपत्रातील सदर जाहिरात मराठी तरुणांच्या हितचिंतनातून, 'जशी आहे तशी' दिली आहे. 
(अर्जदारांनी खातरजमा करावी)
हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

नोंदी जुन्या भेटींच्या बघत होतो लोकांनी दिलेले शब्द मोजत होतो #हर्षरंग

अमोल सणस (@amol_a_s) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टीचा अजून एक धमाका.... अभिनय जोरदार दिसतोय.... एकापेक्षा एक वरचढ कलाकार आणि दिलीप प्रभावळकर सर, कथाही जबरदस्त वाटतेय.... चित्रपटगृहात बघायला मजा येणार..... #दशावतार #DASHAVATAR #Dashavatarfilm youtu.be/U2al71GVikk?si…

Raj Gandre (@rajgandre) 's Twitter Profile Photo

डोळे लहान असले तरी चालतील, पण स्वप्ने मात्र मोठी पहा. मर्यादा परिस्थितीला असतात, क्षमतेला नाही, कारण परिस्थिती ही नशिबाचा भाग असते, तर क्षमता ही कर्तृत्वाचा. त्यामुळे आवाका वाढवा, नाहीतर करिअरमध्ये कालांतराने, आपण अजून मोठी झेप घेऊ शकलो असतो, हे शल्य कायम टोचत राहील. #करिअर_राज

शुभांगी - मी मराठी ❤️ (@shubhangiumaria) 's Twitter Profile Photo

हाच आहे महाराष्ट्र धर्म... आणि हीच आहे महाराष्ट्राची #मराठी संस्कृती...!! एका उत्तर भारतीय मुलीला मराठी सणाच्या दिवशी मुंबईत एकटं फिरायला भीती नाही तर तिला दिलेला मानसन्मान आणि आदरातिथ्य पाहून मुंबईकरांबद्दल आदर वाटतोय...!! #म

मराठी अभ्यास केंद्र (@abhyaskendra) 's Twitter Profile Photo

हिमालयाची काळजी करण्याआधी सह्याद्री आणि सातपुडा जपला पाहिजे. मराठीसाठीचा लढा हा जीवन-मरणाचा लढा आहे. - डॉ. दीपक पवार #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म

हिमालयाची काळजी करण्याआधी सह्याद्री आणि सातपुडा जपला पाहिजे. मराठीसाठीचा लढा हा जीवन-मरणाचा लढा आहे. 
- डॉ. दीपक पवार

#मराठीकारण #महाराष्ट्रधर्म
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

उद्या पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! मराठीपण जपुया, महाराष्ट्र ओळख टिकवूया. मराठी भावगीत, भजन, कला परंपराच्या माध्यमातून सण साजरे करू, हुल्लडबाजी नको. श्री गणेशाला श्रीगणेशच राहुद्या कोणत्याही इतर घोषणा नको. #महाराष्ट्रातमराठीच #मराठी #सण #मराठीएकीकरणसमिती

उद्या पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
मराठीपण जपुया, महाराष्ट्र ओळख टिकवूया.
मराठी भावगीत, भजन, कला परंपराच्या माध्यमातून सण साजरे करू, हुल्लडबाजी नको.
श्री गणेशाला श्रीगणेशच राहुद्या कोणत्याही इतर घोषणा नको.
#महाराष्ट्रातमराठीच #मराठी #सण #मराठीएकीकरणसमिती