Pratik Ingale (@pratikingale51) 's Twitter Profile
Pratik Ingale

@pratikingale51

Be a VOICE not an echo..!!

Indian 🇮🇳

ID: 726058264354398208

linkhttps://www.facebook.com/pratik.ingale calendar_today29-04-2016 14:39:14

150 Tweet

60 Takipçi

436 Takip Edilen

Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

एमआयडीसीमधील समस्यांनी उद्योजक हैराण झाले आहेत. मूलभूत प्रश्न व चोऱ्या, अपघात, कचरा, धमकावणे अशा प्रकारांमुळे काम करणे त्यांना जिकरीचे झाले असून, पिंपरी चिंचवड शहराची उद्योगनगरी ही ओळख पुसत जाण्यास ही अनास्था कारणीभूत आहे. प्रशासनाने त्वरित हे प्रश्न मार्गी लावावेत MCCIA

Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करणे हा एक तमाम शर्यत प्रेमींसाठी चांगला निर्णय असून, हा सांस्कृतिक स्वातंत्र्याचा मोठा विजय आहे. यासाठी #MVA सरकारने सुप्रीम कोर्टात केलेल्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे. बैलगाडा मालकांच्या सातत्य व अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. #बैलगाडा_शर्यत

करप्रणाली विकासासाठी आवश्यकच आहे. परंतु, सरसकट छोट्या व्यावसायिकांना परवाना शुल्क म्हणून दरवाढ लादण्याची गरज आहे का? महामारीमुळे व्यवसाय ठप्प झाले असताना सरसकट दरवाढ करून त्यांच्यावर अन्याय करू नये. या दरवाढीचा फेरविचार व्हावा. #pcmc #करवाढ पिंपरी चिंचवड महानगरपालिका Official Rajesh Patil

Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील काही गावांना आजही टँकरने पाणी पुरवठा होतोय. केंद्र पातळीवरील परवानगी नसल्याने पाइपलाइनचे काम करता येत नसल्याचे सांगितले जाते. राजकीय अनास्थेमुळे लोकांनी अजून किती दिवस त्रास सहन करावा. एवढ्या वर्षात लष्कराची परवानगी केंद्रातून का मिळवता आली नाही? #Maval

Pratik Ingale (@pratikingale51) 's Twitter Profile Photo

हार जीत हि लपंडाव रे , जिद्द राहदे मनी झुंजायची पुन्हा अडवतील हि लाख वादळे ,सिद्ध होऊनि तुला उजळायचे पुन्हा जा उंच हो रे विधाता , नवा जन्म घेई #विजेता Parth Sunetra Ajit Pawar

Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढेच मोठे तुमचे यश असेल - स्वामी विवेकानंद. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तमाम युवकांना खूप खूप शुभेच्छा #SwamiVivekanandaJayanti #YuvaDiwas

संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढेच मोठे तुमचे यश असेल - स्वामी विवेकानंद. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तमाम युवकांना खूप खूप शुभेच्छा
#SwamiVivekanandaJayanti #YuvaDiwas
Pratik Ingale (@pratikingale51) 's Twitter Profile Photo

एक शब्द में कहें तो तुम ही परमात्मा हो स्वामी विवेकानंद #NationalYouthDay

Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशानं साजरा होणारा मकर संक्रांतीचा हा सण व सुरु होणारे सूर्याचे उत्तरायण सर्वांच्या जीवनात सुख-समाधान, यश, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो या 'मकर संक्रांती'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!#MakarSankranti

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. Ajit Pawar Ajit Pawar Speaks

उपमुख्यमंत्री  मा.ना.अजितदादा पवार यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.
Ajit Pawar Ajit Pawar Speaks
Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

A cherished moment from my childhood. Lata tai's presence had a divine quality, just like her voice. All of us have been touched by her music. But it is a special feeling to have had the privilege of meeting her and seeking her blessings in person. Tai, you will be dearly missed.

A cherished moment from my childhood. Lata tai's presence had a divine quality, just like her voice. All of us have been touched by her music. But it is a special feeling to have had the privilege of meeting her and seeking her blessings in person. Tai, you will be dearly missed.
Pratik Ingale (@pratikingale51) 's Twitter Profile Photo

बजाज समूहाचे चेअरमन राहुलजी बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!! उद्योजक l पद्मभूषण I खासदार l भारतीय #HamaraBajaj

बजाज समूहाचे चेअरमन राहुलजी बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!!

उद्योजक l पद्मभूषण I खासदार l भारतीय
#HamaraBajaj
Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

स्वराज्याची दुर्दम्य इच्छा मनामनात रुजवणारे, स्वतंत्र युद्धनीतीच्या जोरावर सर्व लढाया जिंकणारे, आदर्श शासनकर्ते, सहिष्णू राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

Congratulations Aatya Supriya Sule on being named as one of the recipients of Sansad Ratna Award once again. You have always been a voice of reason and a picture of grace in the Parliament. Thank you for being such an inspiration for us.

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

छत्रपती उदयनराजे यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली आता खोटा इतिहास लोकांच्या माथी मारणे बंद करा..

छत्रपती उदयनराजे यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली आता खोटा इतिहास लोकांच्या माथी मारणे बंद करा..
Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा.. सर्वांना गुढी पाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Pratik Ingale (@pratikingale51) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! Nationalist Congress Party - NCP ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है..!! #Journey_Continues_23 Parth Sunetra Ajit Pawar Ajit Pawar Supriya Sule Sunetra Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!

Nationalist Congress Party - NCP

ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है..!!
#Journey_Continues_23
Parth Sunetra Ajit Pawar Ajit Pawar Supriya Sule Sunetra Ajit Pawar