
Adv.Nadeem Siddiqui
@nadeemvakil
Advocate Bombay High Court | Social Activist | Documents & Scholarship Advisor | Campaigners To Curb Fake, Communal and Hateful Posts/Comments on Social Media
ID: 100808727
31-12-2009 17:26:24
1,1K Tweet
544 Takipçi
155 Takip Edilen






"Thank you, मुंबई पोलीस - Mumbai Police, for ensuring peace and safety during the holy month of Ramzan, the joyous festival of Eid, and the vibrant celebrations of Gudi Padwa. Your dedication and hard work are truly appreciated! #Respect #MumbaiPolice"

Doing nothing bus Puncher laga raha hu Narendra Modi ji sahi kah rahe hai sabe #WaqfBoard ki wajeh se huwa hai #WaqfAmendmentAct Abu Asim Azmi Farhan Azmi Rais Shaikh


"मा. माझी Mumbai, आपली BMC, कृपया बारकोड असलेले जन्म प्रमाणपत्र द्या. सध्या दिलेले हाताने लिहिलेले किंवा संगणकावरून तयार केलेले प्रमाणपत्र शासकीय कार्यालयांमध्ये स्वीकारले जात नाही. कृपया लक्ष द्या. CMO Maharashtra MyGovIndia Aadhaar" WARD E BMC


"माझी Mumbai, आपली BMC WARD E BMC CMO Maharashtra 1st घेळा भाई स्ट्रीट, AKI शाळेमागे, घराच्या गल्लीत खूप दिवसांपासून सफाई होत नाही. कृपया लवकरात लवकर सफाई करण्यात यावी."



तातडीची माहिती! 🚨 शेख हफीजुद्दीन मार्ग, ९ अलहफिज मंझिल, ई वॉर्ड BMC कार्यालयासमोर गटर चेम्बर जाम झाला आहे आणि गंदा पाणी वाहून जात आहे. कृपया यावर तातडीने कार्यवाही करा! माझी Mumbai, आपली BMC WARD E BMC CMO Maharashtra

"मदनपूरा येथील डागर चाळ आणि लोहेवाली चाळ यांच्यामधील घर गल्ली कचऱ्याने भरली आहे. कृपया लवकरात लवकर साफ करा, कारण यामुळे डासांची उत्पत्ती होत असून मलेरियाचा धोका वाढत आहे. माझी Mumbai, आपली BMC कृपया लक्ष द्या." WARD E BMC CMO Maharashtra Manoj Jamsutkar


"Respected deepak kesarkar @MahaEduDept the ₹100 fee for FYJC online registration is an added burden on many students and parents especially from economically weaker sections Kindly reconsider and withdraw this decision to ensure equal access to education #FYJC #EducationForAll

गटार तुंबल्यामुळे सगळं घाण पाणी बाथरूममध्ये येत आहे. खूप त्रास होत आहे, कृपया लवकरात लवकर कारवाई करा. माझी Mumbai, आपली BMC WARD E BMC CMO Maharashtra Manoj Jamsutkar

186-188 मौलाना आझाद रोड, मदनपुरा (पोस्ट ऑफिस बिल्डिंग, की हाऊस गल्ली) इथे कचरा साफ होत नाही आहे आणि ड्रेनेज भरलेलं आहे. आज सकाळी ड्रेनेज कर्मचारी आले पण कचरा पाहून परत गेले. कृपया साफसफाई करावी ही विनंती 🙏 माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra WARD E BMC

A big thank you to मुंबई पोलीस - Mumbai Police for ensuring peace, safety, and smooth coordination during the occasion of #EidUlAdha. Your tireless efforts and dedication helped everyone celebrate with harmony and joy. 🙏🏽👮♂️ #ThankYouMumbaiPolice #EidMubarak #PeaceAndUnity

Badlu Rangadi Street, Ashrafi Manzil जवळ गटार चेंबर तुंबले आहे. घाण पाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. कृपया त्वरित लक्ष द्या व आवश्यक कारवाई करा. माझी Mumbai, आपली BMC WARD E BMC CMO Maharashtra


तातडीची माहिती! 🚨 शेख हफीजुद्दीन मार्ग, ९ अलहफिज मंझिल, ई वॉर्ड BMC कार्यालयासमोर गटर चेम्बर जाम झाला आहे आणि गंदा पाणी वाहून जात आहे. कृपया यावर तातडीने कार्यवाही करा! माझी Mumbai, आपली BMC WARD E BMC CMO Maharashtra

हाउस गल्ली, ईसा बिल्डिंग आणि अन्सार मंजिल, जुनी मस्जिद कंपाउंड, मदनपुरा येथे साफसफाई करणे आवश्यक आहे. कृपया लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी. माझी Mumbai, आपली BMC WARD E BMC CMO Maharashtra
