Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile
Aditi S Tatkare

@iadititatkare

Minister for Women and child development GOM,Member of Legislative Assembly Shrivardhan constituency Raigad Maharashtra

ID: 2360890170

calendar_today25-02-2014 10:51:18

4,4K Tweet

92,92K Takipçi

148 Takip Edilen

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

रोहा येथील डॉ. सी. डी. देशमुख नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांसाठी खुले होणार! आज या ठिकाणी मा.आ.अनिकेतभाई तटकरे यांच्या समवेत भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला. या भव्य नाट्यगृहाच्या माध्यमातून रोह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे.

रोहा येथील डॉ. सी. डी. देशमुख नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांसाठी खुले होणार!

आज या ठिकाणी मा.आ.अनिकेतभाई तटकरे यांच्या समवेत भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला. या भव्य नाट्यगृहाच्या माध्यमातून रोह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे.
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

सर्व मुस्लीम बांधवांना “ईद-उल-अज़हा” निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. #EidulAdha2025

सर्व मुस्लीम बांधवांना “ईद-उल-अज़हा” निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
#EidulAdha2025
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

भव्य प्रेरणास्थळाचे दिव्य लोकार्पण ! शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रोहा येथे रोहा-अष्टमी नगर परिषद हद्दीतील कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचे आज खा. श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न झाले. ढोल ताशांच्या गजरात

भव्य प्रेरणास्थळाचे दिव्य लोकार्पण !

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रोहा येथे रोहा-अष्टमी नगर परिषद हद्दीतील कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचे आज खा. श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न झाले. ढोल ताशांच्या गजरात
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

दिवेआगर येथे पर्यटन विकासासाठी भक्कम पाऊल! दिवेआगर (ता. श्रीवर्धन) येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधेच्या कामाचे भूमिपूजन आज माननीय खासदार श्री. सुनिल तटकरे साहेब व माझ्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी

दिवेआगर येथे पर्यटन विकासासाठी भक्कम पाऊल!

दिवेआगर (ता. श्रीवर्धन) येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधेच्या कामाचे भूमिपूजन आज माननीय खासदार श्री. सुनिल तटकरे साहेब व माझ्या हस्ते संपन्न झाले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

श्रीवर्धनच्या प्रगतीला मिळतेय गती ! BPCL आणि OIL या पेट्रोलियम कंपन्यांच्या CSR निधीतून श्रीवर्धन शहरात उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जेवर आधारित सुशोभित स्ट्रीट लाईट्स तसेच आधुनिक प्लॅनेटोरियम प्रकल्पाचे भूमिपूजन आज माननीय खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत व माझ्या

श्रीवर्धनच्या प्रगतीला मिळतेय गती !

BPCL आणि OIL या पेट्रोलियम कंपन्यांच्या CSR निधीतून श्रीवर्धन शहरात उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जेवर आधारित सुशोभित स्ट्रीट लाईट्स तसेच आधुनिक प्लॅनेटोरियम प्रकल्पाचे भूमिपूजन आज माननीय खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत व माझ्या
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

आज सावर येथे म्हसळा नगरपंचायतची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन जेष्ठ नेते माननीय खासदार श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या व माझ्या हस्ते संपन्न झाले. म्हसळा नगरपंचायतीच्या प्रगतिशील वाटचालीसाठी ही इमारत एक मजबूत अधिष्ठान ठरेल तसेच या नव्या इमारतीमुळे नागरिकांना

आज सावर येथे म्हसळा नगरपंचायतची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन जेष्ठ नेते माननीय खासदार श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या व माझ्या हस्ते संपन्न झाले.

म्हसळा नगरपंचायतीच्या प्रगतिशील वाटचालीसाठी ही इमारत एक मजबूत अधिष्ठान ठरेल तसेच या नव्या इमारतीमुळे नागरिकांना
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

स्वाभिमान, क्रांती आणि पराक्रमाचे प्रतीक, आदिवासी समाजाचे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #BhagwanBirsaMunda

स्वाभिमान, क्रांती आणि पराक्रमाचे प्रतीक, आदिवासी समाजाचे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#BhagwanBirsaMunda
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आदर्शांवर, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीच्या ध्येयाने वाटचाल करणाऱ्या, सर्वसमावेशक व लोकाभिमुख विकासासाठी झटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

महायुतीतील ज्येष्ठ नेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, आपले मार्गदर्शन आम्हाला अखंड लाभावे याच शुभेच्छा. Chandrakant Patil

महायुतीतील ज्येष्ठ नेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, आपले मार्गदर्शन आम्हाला अखंड लाभावे याच शुभेच्छा.
<a href="/ChDadaPatil/">Chandrakant Patil</a>
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

कोकणचे भूमिपुत्र, प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देणारे महान शिक्षक, आपल्या लेखणीतून मानवतेचा सार मांडणारे थोर विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक साने गुरूजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #SaneGuruji

कोकणचे भूमिपुत्र, प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देणारे महान शिक्षक, आपल्या लेखणीतून मानवतेचा सार मांडणारे थोर विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक साने गुरूजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#SaneGuruji
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

अजरामर रचनांतून मानवतेची शिकवण देणारे, मानवी जीवनाचे सार उलगडून सांगणारे महान विचारवंत कवी संत कबीरदास यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन ! #SantKabirJayanti

अजरामर रचनांतून मानवतेची शिकवण देणारे, मानवी जीवनाचे सार उलगडून सांगणारे महान विचारवंत कवी संत कबीरदास यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !
#SantKabirJayanti
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

जागर महाराष्ट्र धर्माचा, सोहळा पुरोगामी विचारांचा ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा आज बालेवाडी स्टेडियम येथे संपन्न झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार, कार्याध्यक्ष श्री. प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या

जागर महाराष्ट्र धर्माचा, सोहळा पुरोगामी विचारांचा !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा आज बालेवाडी स्टेडियम येथे संपन्न झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार, कार्याध्यक्ष श्री. प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पर्यटनाच्या वाढीसाठी, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी विविध उपायोजना राबवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आज श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धनच्या एकत्रित विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री दालन, मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री श्री.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पर्यटनाच्या वाढीसाठी, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी विविध उपायोजना राबवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आज श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धनच्या एकत्रित विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री दालन, मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री श्री.
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्या अध्यक्षतेखाली व खा.श्री. सुनिल तटकरे साहेब ( Sunil Tatkare ) यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री दालन, मंत्रालय येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती, माणगाव व इंदापूर येथील बायपास व महामार्गावरील

उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार ( <a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> ) यांच्या अध्यक्षतेखाली व खा.श्री. सुनिल तटकरे साहेब ( <a href="/SunilTatkare/">Sunil Tatkare</a> ) यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री दालन, मंत्रालय येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती, माणगाव व इंदापूर येथील बायपास व महामार्गावरील
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

जनतेच्या हिताचा “जनता संवाद” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे “जनता संवाद” कार्यक्रमात सहभागी

जनतेच्या हिताचा “जनता संवाद”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे “जनता संवाद” कार्यक्रमात सहभागी
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

त्यांच्याही स्वप्नांना संधीचे बळ देऊ, सक्षम भारताचे उज्वल भविष्य घडवू ! बालकामगार प्रथेच्या विरोधात सुरू असलेला जागतिक प्रयत्नांना आपण हि साथ देत आपल्या परिसरातील एकही बालक बालकामगार म्हणून काम करणार नाही याची काळजी घ्या. #जागतिक_बालकामगार_दिन

त्यांच्याही स्वप्नांना संधीचे बळ देऊ, 
सक्षम भारताचे उज्वल भविष्य घडवू !

बालकामगार प्रथेच्या विरोधात सुरू असलेला जागतिक प्रयत्नांना आपण हि साथ देत आपल्या परिसरातील एकही बालक बालकामगार म्हणून काम करणार नाही याची काळजी घ्या. 

#जागतिक_बालकामगार_दिन
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

आयुष्याचा उत्सव करायचा असेल तर केवळ चरितार्थाचा विचार न करता जीवनाचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. हा संदेश देत आपल्या साहित्यातून अनेक पिढ्यांना खळखळून हसवणारे, पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांची उंची वाढवणारे साहित्यसम्राट पु.ल. देशपांडे यांना पुण्यतिथी

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

The tragic plane crash in Ahmedabad is deeply distressing. I sincerely pray for the safety of all passengers onboard and the residents of the area where the crash occurred. My heartfelt thoughts and prayers are with all those affected and their families during this difficult