Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile
Aditi S Tatkare

@iadititatkare

Minister for Women and child development GOM,Member of Legislative Assembly Shrivardhan constituency Raigad Maharashtra

ID: 2360890170

calendar_today25-02-2014 10:51:18

4,4K Tweet

92,92K Takipçi

148 Takip Edilen

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

त्यांच्याही स्वप्नांना संधीचे बळ देऊ, सक्षम भारताचे उज्वल भविष्य घडवू ! बालकामगार प्रथेच्या विरोधात सुरू असलेला जागतिक प्रयत्नांना आपण हि साथ देत आपल्या परिसरातील एकही बालक बालकामगार म्हणून काम करणार नाही याची काळजी घ्या. #जागतिक_बालकामगार_दिन

त्यांच्याही स्वप्नांना संधीचे बळ देऊ, 
सक्षम भारताचे उज्वल भविष्य घडवू !

बालकामगार प्रथेच्या विरोधात सुरू असलेला जागतिक प्रयत्नांना आपण हि साथ देत आपल्या परिसरातील एकही बालक बालकामगार म्हणून काम करणार नाही याची काळजी घ्या. 

#जागतिक_बालकामगार_दिन