धनाजी वाकडे
@dhanaji_wakde1
आख्खी वुक्खी व्याक्खी
ID: 1853754111956848642
05-11-2024 11:01:50
1,1K Tweet
343 Takipçi
337 Takip Edilen
शिवसेना हा कोणी मालकाचा नव्हे तर शिवसैनिकांचा पक्ष 🥳💥🔥🚩 शिवसैनिकच या पक्षाचा कर्ताधर्ता आहे 👌🚩🏹🙏 लोकनेते Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
एकनाथजी शिंदे साहेबांनी दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेली तत्पर भूमिका ही खऱ्या अर्थाने जनसेवेची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना–महायुती सरकारने दिव्यांगांच्या हक्कांना आणि विकासाला नवी दिशा दिली आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
शिंदे साहेबांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी असलेलं नातं आणि विजयाबद्दलचा ठाम विश्वास पाहिला की त्यांच्या नेतृत्वाची ताकद स्पष्टपणे जाणवते. विरोधकांना मात देत, शिवसेना–राष्ट्रवादीला विजयाच्या माळेत गुंफण्याचा त्यांचा निर्धारखऱ्या अर्थाने जनतेच्या विश्वासाचा विजयआहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
कोकणातील साध्या-भोळ्या पण निश्चयी जनतेच्या अपेक्षाओळखून सावंतवाडीच्याविकासासाठी दिवस-रात्र धावणारेसाहेब हे खरी जनसेवाकाय असते याचंजिवंत उदाहरण आहेत.संकटांच्या काळात सर्वात आधी धावून जाणारा आणिसतत कार्यरत राहणारानेता महाराष्ट्राला लाभणं हीच खरी भाग्याची गोष्ट आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मुंबईच्या पोटाखाली टनलचे जाळे👍👏 मुंबई MMR साठी अर्बन इंफ्राचा धडाका 💥🔥 शिवसेना महायुती कामगिरी दमदार Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना 🏹🚩🙏💐
जनतेच्या अपार प्रेमाने धडाक्यात काम करणारी शिवसेना महायुती..🙏🤝 एक वर्ष विकासाचे, समृद्धीचे...💥🥳🔥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना 🏹🪷⏰
मराठी माणसाच्या मनातील विकासपुरुष, जनसेवक शिंदे साहेब...🔥🥳💥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना 🚩🏹🙏
🚩 महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे एक वर्ष! एकजुटीच्या नेतृत्वाने राज्याला दिली नवी गती, नवा आत्मविश्वास आणि नवी दिशा. विकासाच्या या वाटचालीला पुढे आणखी वेग मिळो — महाराष्ट्र पुढे, विकास पुढे! 🚀✨ Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Shivsena - शिवसेना
दमदार छटा आणि लोकांशी असलेला आत्मीयतेचा संवाद पाहिला की एकनाथजी शिंदे साहेबांची कार्यशैली किती लोकाभिमुख, दृढनिश्चयी आणि जनसेवेसाठी पूर्णपणे वाहिलेली आहे, हे स्पष्ट जाणवतं. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
जनसागराच्या या उत्स्फूर्त स्वागतात एकनाथजी शिंदे साहेबांची जनमानसातील अपार लोकप्रियता स्पष्ट दिसते—ते फक्त नेतृत्त्व करत नाहीत, तर लोकांच्या हृदयात घर करून मार्गदर्शक ठरतात.. 🔥💪🙌👏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे
छत्रपतींचं स्मारक हे केवळ बांधकाम नाही—ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक! शिवसेना-महायुती सरकारचा हा निर्णायक पाऊल म्हणजे इतिहासाला मान, आणि भविष्यासाठी भक्कम दिशा. जय भवानी… जय शिवाजी! 🚩 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🔥
जय भीम 🙏.. बाबासाहेबांचे विचार सर्वासाठी सतत प्रेरणादायी राहतील 💐👏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
24x7 जनतेत राहुन काम करणारा लोकनेता.. एकनाथ भाई शिंदे 🚩🙏🔥🥳💥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना 🚩🏹🙏
ठाण्याची सेना आणि शिवसेनेचा ठाणे 🚩💥🔥 ठाण्याच्या विकासासाठी निधी आणि प्रयत्न कमी पडू देणार नाही 👏👌🥳 ठाण्याचे भाग्यविधाते एकनाथ भाई Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना 🏹🙏🚩
ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट, कोस्टल रोड, ठाणे मेट्रो, एलिवेटेड रोड, अंडरग्राउंड टनल रोड, खेळाचे मैदान, पार्क्स, गार्डन्स आणि सफाई या सर्व सुखसोखी आणि विकासकामे ठाणे शहरासाठी करण्यात येत आहेत. विकास म्हणजे शिवसेना आणि शिंदेसाहेब 💐👏🔥👍 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना 🏹🎉🚩
कल्याण डोंबिवली च्या विकासासाठी एकनाथ जी असो वा श्रीकांतजी, नेहमीच तत्परतेने काम करत असतात 🙏👏 KDMC मध्ये फक्त शिवसेनाच 🔥🚩 Dr Shrikant Lata Eknath Shinde Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना 🏹💐🙏
KDMC क्षेत्रात मेट्रोचे जाळे तयार होत आहे, त्याचबरोबर शिळफाटा ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हर फ्रीवे मंजूर झालेला आहे. KDMC विकासासाठी झटणारे श्रीकांत भाऊ 🤝🙏👏🔥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना 🏹🚩🔥👌