
मराठा आरक्षण
@abhijeet96s7
ID: 1740601541793632256
29-12-2023 05:12:41
10 Tweet
11 Takipçi
136 Takip Edilen


मायबाप महाराष्ट्र सरकार मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेले सहा दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे ... या आमच्या आया बहिणींचा आक्रोश ऐकू येतय ना मायबाप सरकार... साहेब तुमच्या पण घरी आई बहीण आहे 🙏🚩⚔️ CMO Maharashtra