Atul Burade
@a2burade
ID: 589034021
24-05-2012 11:06:36
1,1K Tweet
316 Takipçi
336 Takip Edilen
साहेब , आपण २७ डिसेंबर रोजी नागपूर येथील विशाल अशा संकल्प यात्रेस दिलेला शब्द पूर्ण करा. जुनी पेन्शन लागू करा.🙏 #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi Rahul Kulkarni Lokmat
"क्या हुआ तेरा वादा..वो कसम वो इरादा?" म्हणायची वेळ आज आलीय,कारण महिना उलटला तरी मयतकर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लाभ देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा Saamana Online TV9 Marathi ZEE २४ तास Lokmat
मुख्यमंत्री महोदय नागपूर चे आश्वासन पूर्ण करा #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन #पेंशन_संकल्प_यात्रा #नागपूर #जुनी #पुरानी #oldpension #Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi Rahul Kulkarni Lokmat Saamana Online
#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेंशन पुरोगामी महाराष्ट्रात समान कामा साठी समान पेंशन का नाही? जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व आता पंजाब ही 5 राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Rahul Gandhi ABP माझा Lokmat
महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी यांना #जुनिपेन्शन लागू करा साहेब,#जुनिपेन्शन मुळे त्यांची कुटुंब सुरक्षित होतील,आपण दिलेले फॅमिली पेंशन व उपदान आश्वासनं याची पूर्तता त्वरित करावी,हि विनंती. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Nana Patole
मानवतेची खरी सेवा करणार्या सर्व परिचारिकांना, आरोग्य दूतांना, आरोग्य सेवकांना सरकार जुनी पेन्शन देईल काय ? #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Amit V. Deshmukh TV9 Marathi Rohit Pawar Devendra Fadnavis Balasaheb Thorat Praniti Shinde
आश्वासन देऊनही जर वेळेत निर्णय होत नसेल तर दुर्दैवी बाब आहे!कर्मचारी संयमाने वाट बघत आहेत,कृपया लवकर GR काढा। #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra ABP माझा ZEE २४ तास BBC News Marathi Rahul Kulkarni Lokmat Saamana Online
नागपूर मोर्चात दिलेले आश्वासन पूर्ण करा, साहेब. शिक्षक, पदवीधर निवडणुकीत प्रचार करायची सुध्दा गरज उरणार नाही. फक्त जुनी पेन्शन #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis ABP माझा TV9 Marathi Rahul Kulkarni Nana Patole Ajit Pawar
पुरोगामी महाराष्ट्रात समान कामासाठी समान पेंशन का नाही? जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, हिमाचल प्रदेश व पंजाब ही राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही? #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray Sharad Pawar
भव्य अश्या नागपूर जुनी #पेंशन_संकल्प_यात्रा मोर्चातील एक लाख कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन कधी पूर्ण होईल? एकच मिशन जुनी पेन्शन✊ #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi Rahul Kulkarni Lokmat
ज्या ज्या राज्यात जुनी पेन्शनला नकार दिला तिथं सत्ताधारी पक्ष पराभूत होऊन परिवर्तन झाले आहे. कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन देण्याऱ्यांना सत्तेवर आणले आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Sukhvinder Singh Sukhu Ashok Gehlot Nana Patole