
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
@iyashwantjadhav
शिवसेना उपनेते | विभागप्रमुख विभाग क्र. १३ | मा.अध्यक्ष-स्थायी समिती MCGM । संपर्क प्रमुख- (दक्षिण मुंबई लोकसभा / शिर्डी लोकसभा) । Tweets Personal.
ID: 862629452559273985
11-05-2017 11:24:23
5,5K Tweet
14,14K Followers
551 Following




आमच्या सहकारी, Shivsena - शिवसेना #भायखळा विधानसभा सहसंघटक सौ. सेजल गमरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो, ही आई गांवदेवी चरणी प्रार्थना!





गोविंदांचा उत्साह आणि Shivsena - शिवसेना #भायखळा विधानसभा शाखा क्रमांक २१०, झेंडा प्रतिष्ठान आणि दत्त क्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबिरातला थरारक अनुभव! #दहीहंडी #सरावशिबिर Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Naresh Mhaske Milind Deora | मिलिंद देवरा Sanjay More - संजय मोरे






प्रिय निखिल, आज तुझा वाढदिवस! तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत, तुझ्या प्रयत्नांना नेहमी यश मिळो आणि तुझ्या कर्तृत्वाची रेष नेहमी माझ्यापेक्षा मोठी होवो, हेच शुभाशीर्वाद! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Nikhil Jadhav






