Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profileg
Vaibhav Kokat

@ivaibhavk

Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |

ID:2346675524

linkhttps://marathi.abplive.com/authors/vaibhav-kokat calendar_today16-02-2014 11:06:05

16,1K Tweets

27,5K Followers

778 Following

Follow People
Pratik S Patil(@Liberal_India1) 's Twitter Profile Photo

मागील आठ महिन्यांपासून इस्राएलकडून सुरू असलेल्या नरसंहाराने अत्यंत लाजिरवाणे वळण घेतले. पॅलेस्टाईनमधील राफाह येथील निर्वासित छावण्यांवर (जे सेफ झोन होते) केलेल्या हल्ल्यात निष्पाप लहान बालके, नागरिक मृत्युमुखी पडले. लहान मुलांची तुटलेले शरीर, धडापासून वेगळे झालेले मान अशी चित्रे

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

२०१४ साली एक महान आत्मा, साक्षात ईश्वराचा अवतार पंतप्रधान पदावर बसल्यानंतर जगाला भारताची ओळख झाली. त्या आधी हा देश जगाच्या नकाशावर सुद्धा नव्हता...

जय नरेंद्र, जय मोदरी...

२०१४ साली एक महान आत्मा, साक्षात ईश्वराचा अवतार पंतप्रधान पदावर बसल्यानंतर जगाला भारताची ओळख झाली. त्या आधी हा देश जगाच्या नकाशावर सुद्धा नव्हता... जय नरेंद्र, जय मोदरी...
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

आज नेहरूंचा स्मृतिदिन, त्यांच्याविषयी नरहर कुरुंदकर यांनी ४० वर्षांपूर्वी एके ठिकाणी काय लिहले आहे ते वाचनीय आहे.

एका उद्ध्वस्त उपाशी, भिकार देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरूंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. नेहरू वारले त्या वेळी धान्योत्पादन पुष्कळच वाढलेले होते. १९६८ सालानंतर आपण १००

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

मित्रांनो, यावर्षी पासून आपण झाडे लावून ते जगवण्याची एक व्यापक लोकचळवळ उभा करायचा उपक्रम हाती घेत आहोत. अधिक माहितीसाठी Green महाराष्ट्र २०२४ या हॅन्डलला फॉलो करा. ज्यांना ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायची इच्छा आहे, त्यांनी रिप्लाय/मेसेज करा...

account_circle
Rahul Gandhi(@RahulGandhi) 's Twitter Profile Photo

देशवासियों!

पहले पांच चरणों के मतदान में आपने झूठ, नफ़रत और दुष्प्रचार को नकार कर अपने जीवन से जुड़े ज़मीनी मुद्दों को प्राथमिकता दी है।

आज छठे चरण का मतदान है और आपका हर वोट सुनिश्चित करेगा कि:

- युवाओं के लिए 30 लाख खाली सरकारी पदों पर भर्ती और 1 लाख रुपए साल की पहली नौकरी

देशवासियों! पहले पांच चरणों के मतदान में आपने झूठ, नफ़रत और दुष्प्रचार को नकार कर अपने जीवन से जुड़े ज़मीनी मुद्दों को प्राथमिकता दी है। आज छठे चरण का मतदान है और आपका हर वोट सुनिश्चित करेगा कि: - युवाओं के लिए 30 लाख खाली सरकारी पदों पर भर्ती और 1 लाख रुपए साल की पहली नौकरी
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

स्कॅम अलर्ट :-

सहज इन्स्टा चाळताना एका रीलस्टारचा व्हिडीओ दिसला, बसल्या बसल्या रंग ओळखून पैसे कमवा अशा पद्धतीची जाहिरात करून तिने एका बोगस app चे प्रमोशन केले आहे. हा महादेव app सारखाच झोलझाल आहे. एखादे बोगस App काढायचे, चार पैसे देऊन इन्फ्लुएन्सरला प्रमोशन करायला लावायचे अन

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

८ हजार रुपये एक्कर, होय तुम्ही बरोबर वाचताय.

'तुमच्या गावाचे पुनर्वसन झाले आहे’, ‘तुमची गावातील जमीन ही शासनजमा होणार आहे’, ‘त्यापेक्षा ती आम्हाला द्या आम्ही तुम्हाला पैसे देऊ’, असे सांगत केवळ आठ हजार रुपये एकर याप्रमाणे झाडाणी, महाबळेश्वर येथील ६४० एक्कर जमीन गुजरात राज्याचे

८ हजार रुपये एक्कर, होय तुम्ही बरोबर वाचताय. 'तुमच्या गावाचे पुनर्वसन झाले आहे’, ‘तुमची गावातील जमीन ही शासनजमा होणार आहे’, ‘त्यापेक्षा ती आम्हाला द्या आम्ही तुम्हाला पैसे देऊ’, असे सांगत केवळ आठ हजार रुपये एकर याप्रमाणे झाडाणी, महाबळेश्वर येथील ६४० एक्कर जमीन गुजरात राज्याचे
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

बरेच जण मला बीड लोकसभेबद्दल विचारतात, त्यांच्यासाठी झालेले मतदान अन बीड जिल्ह्यातील पत्रकारांना बोलून काढलेली आकडेवारी मांडतो.

बीड - 2 लाख 41 हजार
बजरंग सोनावणे - 1 लाख 40 हजार
पंकजा ताई - 80-90 हजार

बाप्पा - 50 हजार +

गेवराई - 2 लाख साठ हजार
बजरंग सोनावणे -1 लाख 40 हजार

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

या लोकसभा निवडणुकीत कोणते उमेदवार पडावेत असं तुम्हाला मनापासून वाटते ? व्यक्त व्हा

मला - नवनीत राणा, कंगना राणावत

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

राज्यात कायदा, सुव्यवस्था नावाचा प्रकार शिल्लक राहिलाय का नाही? अजून आचारसंहिता सुद्धा संपलेली नाही. इंदापूर तहसीलदार यांची गाडी भर रस्त्यात अडवली जाते, डोळ्यात मिरची पूड टाकायचा प्रयत्न होतो, गाडी फोडली जाते. महाराष्ट्रात मोगलाई आली की काय? कदाचित आज फडणवीस गृहमंत्री असते तर अशा

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

लोकसभेला फार खर्च झालाय आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुढील 2-3 महिने महाराष्ट्र लुटायचा एकहाती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, त्यासाठी आचारसंहिता उठवायची आहे. दुष्काळ उग नावाला, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यांना दुष्काळ आठवला. कत्रांटासाठी 4 जून पर्यंत सुद्धा थांबेनात...

पुण्याच्या भ्रष्ट पोलिसांनी अग्रवालचा विषय जवळपास रफादफाच केला होता. पण पुण्यातील काही निर्भीड पत्रकार, समाजसेवक अन सोशल मीडियावरील मंडळींनी आवाज उठवल्याने साक्षात गृहमंत्र्यांना पुण्यात जायची वेळ आली. घटनेच गांभीर्य लक्षात घेत नव्याने कलमे वाढवण्यात आली. पोलिसांना नाईलाजाने का

account_circle
Ravindra Dhangekar Official(@DhangekarINC) 's Twitter Profile Photo

तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे.

आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...?
आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात

तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

पुणेकरांनो, वेदांत अग्रवाल तुम्हाला आज कोणत्या चौकात ट्रॅफिक सांभाळताना दिसला का ? जामीन देतानाच्या अटी होत्या म्हणून विचारलं...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

पुणे अग्रवाल विषयावर राहुल गांधींचा व्हिडीओ...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

राज्यातील ४८ जागांपैकी किती जागा महायुती अन किती महाविकास आघाडी जिंकेल ? याबद्दल तुमचा अंदाज काय ? तसेच तुमच्या भागात खासदार कोण होईल ? ४ जूनला बघुयात कोणाचे अंदाज बरोबर येतात ते.

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात कलम 304 लावता आले असते पण पोलिसांनी ते न लावता संगनमत करून आरोपीला जामीन मिळवून दिला असं एकंदरीत दिसतेय. नेटिझन्स,पत्रकार बोलले म्हणून नव्याने पुरवणी FIR केली.येरवडा पोलीस स्टेशनचे अधिकारी याचा निष्पक्ष तपास करू शकणार नाहीत. पुणे शहर पोलीस CP Pune City Police

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

' 20 मे 1991 रोजी राजीव आणि मी सकाळी ७.३० वाजता मतदानाला गेलो. तापमान त्यावेळी सुसह्य होते. राजीवने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता तर खांद्यावर तिरंगी उपरणे होते!

मतदान करून परत आल्यावर राजीवने मला घरी सोडले आणि तो निघून गेला कारण त्यास पुढच्या दौ-यावर जायचे होते. सायंकाळी

' 20 मे 1991 रोजी राजीव आणि मी सकाळी ७.३० वाजता मतदानाला गेलो. तापमान त्यावेळी सुसह्य होते. राजीवने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता तर खांद्यावर तिरंगी उपरणे होते! मतदान करून परत आल्यावर राजीवने मला घरी सोडले आणि तो निघून गेला कारण त्यास पुढच्या दौ-यावर जायचे होते. सायंकाळी
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

सून बे लायझनर मोहित !

अगर इस चूनाव मे मुंबई में, मशाल पर एक भी उमेदवार नही जिता तो मैं ट्विटर छोड दूंगा ! और अगर एक भी जितता है, तो तू ट्विटर छोडेगा..

बोल, है मंजूर?? लगायेगा शर्थ? हैं दम?

account_circle