Swapnil Raut
@iti_swapnil
Personal Views
ID: 81353412
10-10-2009 13:23:39
4,4K Tweet
1,1K Takipçi
679 Takip Edilen
.State Bank of India Cash Deposit Machine at Katraj, Pune - 411046 is not working since last 3 months.
सणासुदीच्या दिवसात सतत वीजपुरवठा खंडित करून आपला भोंगळ कारभार पुन्हा एकदा दाखवल्याबद्दल Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd चे मनःपूर्वक अभिनंदन 💐तक्रार क्र- 0000025562668 Vijay Singhal यांचा पगार थकवला की काय? निष्क्रियतेचा एखादा पुरस्कार द्यावा का आपल्याला साहेब? Cc Eknath Shinde - एकनाथ शिंदे @OfficeOfDevendra
.Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd चे आभार! पहाटे २ पासून लाईट नाहीयेत. तक्रार क्र.0000025756359 Vijay Singhal यांच्या कुचकामी नेतृत्वाची कमाल.
अरे येऊन येऊन उलट्या दिशेने येणार कोण पुणे शहर पोलीस पोलिसांशिवाय आहेच कोण!!! स्थळ - पुणे पोलीस मुख्यालय असलेला कृषी महाविद्यालय चौक वेळ - सकाळी ९ ची नेतृत्व - CP Pune City Police बघे - Smart Pune सहनकर्ते - सामान्य पुणेकर नागरिक
. पुणे शहर पोलीस यांचा आपत्कालीन क्रमांक आता बदलला असूनही तो 112 असा आहे हे आपण PMC Care ला केव्हा सांगणार? Chandrakant Patil जरा समन्वय घडवून आणणार का? कोणताही ताळमेळ नसतानाही रामभरोसे चाललेल्या Smart Pune ला जरा जागेवर आणण्याचा किमान प्रयत्न तरी करावा.
I have many more like this. Pune Mirror PMC Care PMC vehicle with no nmbr plate carrying 2 garbage containers at a time in a dangerous manner. पुणे शहर पोलीस is the worst traffic managers. P.S. you can also spot Traffic Police Booth placed at the cycle track blocking the way
I have many more like this. Pune Mirror PMC Care PMC vehicle with no nmbr plate carrying 2 garbage containers at a time in a dangerous manner. पुणे शहर पोलीस is the worst traffic managers. P.S. you can also spot Traffic Police Booth placed at the cycle track blocking the way
पुण्यात सर्वात जास्त वसुली कोण करतं ? पुणे शहर वाहतूक पोलीस Pune Mirror पुणे शहर पोलीस CP Pune City Police
.Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd आणि अकार्यक्षम पुणे शहर वाहतूक पोलीस पुणेकरांच्या जीवाशी रोज खेळतात. सिग्नल तोडून पुढे जाणारी PMPML बस आपण रोज पाहतो. CP Pune City Police हे फक्त नावाला आहेत असंच वाटतं.
नियोजनशून्य या शब्दास खऱ्या अर्थाने जागणारे खाते कोणते असेल तर ते आहे पुणे शहर पोलीस आणि त्याचं नेतृत्व करणारे CP Pune City Police मार्केटयार्ड परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे तिथे अवजड वाहनांना बंदी केल्याने सगळी अवजड वाहने कात्रज येथे येऊन वाहतुकीचा खोळंबा करताहेत.