अनमोल
@ironman_1213
!! ठेविले अनंते तैसेचि रहावे !! !!चित्ती असू द्यावे समाधान!!
ID: 372696391
13-09-2011 07:41:27
3,3K Tweet
111 Takipçi
323 Takip Edilen
१०० पापे भरली की काय करतात ते श्रीकृष्णाने सांगितले आहे.. पंढरपूर वासियानो तुम्ही या निवडणुकीत विरोधकांचा कार्यक्रम करा.... मी राज्यात कार्यक्रम करतो. - जनतेच्या मनातले मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी
पुसेसावळीत पालकमंत्र्यांच्या उपस्थित कोरोना नियमांचे भव्यदिव्य धिंडवडे एका दुकानाच्या उद्घाटनाला चक्क पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडोंची गर्दीपोलिस प्रशासनही बघ्याच्या भुमिकेत?खुद्द पालकांकडून नियमाना हारताळ फासण्याचे काम?प्रशासन कारवाई करणार का ?* Shambhuraj Desai Office of Uddhav Thackeray