Info Director, Chhatrapati Sambhajinagar (@infomarathwada) 's Twitter Profile
Info Director, Chhatrapati Sambhajinagar

@infomarathwada

Official Twitter Account of Director Information, Marathwada Region, DGIPR Govt.Of Maharashtra.Chhatrapati Sambhajinagar.

ID: 745217298571550720

linkhttp://dgipr.maharashtra.gov.in calendar_today21-06-2016 11:30:24

17,17K Tweet

12,12K Followers

164 Following

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

एक नवी सुरुवात करतोय... 'महाराष्ट्रधर्म' ही नवी पॉडकास्ट मालिका... आणि नवे काही सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल? पाहायला विसरू नका उद्या, रविवारी दि. 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता माझ्या सर्व समाजमाध्यमांवर ! #MaharashtraDharma #महाराष्ट्रधर्म

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 पंढरपूर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या 'हरित वारी' ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

📍 पंढरपूर
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या 'हरित वारी' ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 पंढरपूर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा समारोप झाला. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात

📍 पंढरपूर
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा समारोप झाला. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी पांडुरंग आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहो, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे.

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी पांडुरंग आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहो, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण 📍 #पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा #LIVE #विठ्ठलरखुमाई #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी #शासकीयमहापूजा youtube.com/live/xu6IG3QFv…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण 📍 #पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा #LIVE #विठ्ठलरखुमाई #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी #शासकीयमहापूजा

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण 📍 #पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य आणि मान्यवरांचा सत्कार…. #LIVE #विठ्ठलरखुमाई #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी #वारकरीसंप्रदाय #पंढरपूर #वारकरी x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

पंढरपूर येथे #आषाढीएकादशी निमित्त 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कारांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पायी वारीसह स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक - श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक

पंढरपूर येथे #आषाढीएकादशी निमित्त 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कारांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पायी वारीसह स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

प्रथम क्रमांक - श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

आषाढीएकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मानाचे वारकरी मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच #एसटी

#संवादवारी टाळी वाजवावी, गुढी उभारावी; वाट ही चालावी पंढरीची! हरी नामाच्या गजरात पंढरपुराकडे दिंड्या चालल्या आहेत. वैष्णवांना गुढी उभारायची सुद्धा आस आहे. त्याचप्रमाणे विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यात प्रगतीची आणि समृद्धीची गुढी उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी #सोलापूर चे पालकमंत्री Jaykumar Gore, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी AMRUTA FADNAVIS व मान्यवर उपस्थित होते. वारीची परंपरा सातत्याने वाढत असून यावर्षी वारीने एक नवीन विक्रम

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी #सोलापूर चे पालकमंत्री Jaykumar Gore, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी AMRUTA FADNAVIS व मान्यवर उपस्थित होते.

वारीची परंपरा सातत्याने वाढत असून यावर्षी वारीने एक नवीन विक्रम
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी #आषाढीवारी

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी | तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा | बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी | आषाढी एकादशीनिमित्त पंढपूर येथे पार पडलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा व वारकऱ्यांच्या सत्काराची क्षणचित्रे... #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

हवामान विभागाकडून पुणे घाट परिसराला रेड अलर्ट तसेच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे. #पाऊस #मान्सून #हवामानअंदाज #WeatherUpdate

हवामान विभागाकडून पुणे घाट परिसराला रेड अलर्ट तसेच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
#पाऊस
#मान्सून
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

‘संवाद वारी’च्या माध्यमातून वारकरी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घेत आहेत. #संवादवारी२०२५ #संवादवारी #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी #आषाढीवारी #पंढरीचीवारी #वारकरीसंप्रदाय #पंढरपूर #वारकरी #महाराष्ट्रशासन #pandharpurwari2025

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केले. आषाढी एकादशीनिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना अरिहंत शाळेने कृत्रिम बुद्धिमत्ता

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना त्यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना त्यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे