
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
@infodivpune
विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.
ID: 747693263843393538
https://mahasamvad.in 28-06-2016 07:29:00
37,37K Tweet
43,43K Followers
48 Following

आपण सर्वसामान्य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्याची भावना मावळते विभागीय आयुक्त Deepak Mhaisekar यांनी व्यक्त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे श्री म्हैसेकर आज (31 जुलै) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. MAHARASHTRA DGIPR Rajendra Sarag
