DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE

@infodivpune

विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.

ID: 747693263843393538

linkhttps://mahasamvad.in calendar_today28-06-2016 07:29:00

36,36K Tweet

42,42K Followers

49 Following

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्र शासनामुळे निराधार ज्येष्ठ नागरिक होणार सक्षम... ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना...अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. MAHARASHTRA DGIPR

#महाराष्ट्र शासनामुळे निराधार ज्येष्ठ नागरिक होणार सक्षम...

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना...अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

MAHARASHTRA DGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त) २३ सप्टेंबर २०२४ ◆ लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ #पुणे असे करण्याचा निर्णय. ◆ जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय ◆ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त) २३ सप्टेंबर २०२४ ✅ बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी ✅ धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर ✅ कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजीच्या #पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीAjit Pawar यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला आढावा.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा संपन्न. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाविषयी आवड, वचनबद्धता, उत्कृष्टता, व्यापक दृष्टीकोन आदी तत्वे अंगी बाळगावीत- राज्यपाल Governor of Maharashtra

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजने’च्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबरपासून डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत- महिला व बालविकास मंत्री Aditi S Tatkare यांची माहिती. #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण #लाडकी_बहीण

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजने’च्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबरपासून डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत- महिला व बालविकास मंत्री Aditi S Tatkare यांची माहिती.

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण
#लाडकी_बहीण
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

राज्यपाल CP Radhakrishnan यांनी आज #पुणे दौऱ्यात राजभवन येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

#सातारा येथे शासकीय विश्रामगृहात राज्यपाल CP Radhakrishnan यांनी घेतली अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक. यावेळी पालकमंत्री Shambhuraj Desai,पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या-राज्यपाल

राज्यपाल CP Radhakrishnan यांनी #सातारा येथील विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांची विविध विषयांवरील मते जाणून घेतली.

प्रधानमंत्री #नरेंद्रमोदी उद्या (२६ सप्टेंबर) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. सविस्तर वृत्त : mahasamvad.in/145475/

प्रधानमंत्री #नरेंद्रमोदी उद्या (२६ सप्टेंबर) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त : mahasamvad.in/145475/
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान #नरेंद्रमोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल. Pune Traffic Updates पुणे शहर वाहतूक पोलीस

पंतप्रधान #नरेंद्रमोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल.
Pune Traffic Updates
पुणे शहर वाहतूक पोलीस
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

आज वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना म्हणून #पुणे आणि #पिंपरीचिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना २६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर -जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

'मुख्यमंत्री वयोश्री योजने'ने ज्येष्ठांना दिलयं आर्थिक बळ.. लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक बचत खात्यात ३ हजार रुपयांचा थेट लाभ... #मुख्यमंत्रीवयोश्रीयोजना MAHARASHTRA DGIPR

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीAjit Pawar यांच्या हस्ते शिवाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची पायाभरणी. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या नूतनीकृत कार्यालयाचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते उदघाटन. केंद्र शासनाच्या सहकार विभागातर्फे विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि सक्षमीकरण -सहकार आयुक्त दीपक तावरे

पर्यटन म्हणजे शांततेची भाषा, चला करु संकल्प... शाश्वत व जबाबदार पर्यटनाचा.. Girish Mahajan Maharashtra Tourism Development Corporation #जागतिकपर्यटनदिन #WorldTourismDay2024

पर्यटन म्हणजे शांततेची भाषा,
चला करु संकल्प...
शाश्वत व जबाबदार पर्यटनाचा..

Girish Mahajan
Maharashtra Tourism Development Corporation
#जागतिकपर्यटनदिन
#WorldTourismDay2024
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

महिला समृद्ध तर #महाराष्ट्र समृद्ध- महाराष्ट्र शासनाची दूरदृष्टी #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना MAHARASHTRA DGIPR

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या #मुख्यमंत्रीयोजनादूत उपक्रमात अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ. इच्छुक उमेदवारांनी mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा- MAHARASHTRA DGIPR चे आवाहन.