Manoharan Mudaliar (@im_manoharan) 's Twitter Profile
Manoharan Mudaliar

@im_manoharan

Cybersecurity & Threat Intelligence Expert 🛡️Blockchain & Crypto (AML) | Startup Enthusiast | Exploring digital innovations securely.

ID: 2285404644

calendar_today10-01-2014 17:20:05

477 Tweet

1,1K Followers

815 Following

Manoharan Mudaliar (@im_manoharan) 's Twitter Profile Photo

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नववर्षाचा हा शुभारंभ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच मन:पूर्वक प्रार्थना. गुढी उभारून नवचैतन्याचा, नवउत्साहाचा आणि नवशक्तीचा उत्सव साजरा करूया. गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाचा हा शुभारंभ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच मन:पूर्वक प्रार्थना.
गुढी उभारून नवचैतन्याचा, नवउत्साहाचा आणि नवशक्तीचा उत्सव साजरा करूया.

गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा!