मी कामोठेकर 🙏 (@imkamothekar) 's Twitter Profile
मी कामोठेकर 🙏

@imkamothekar

Kamothe is located on the outskirts of Mumbai. It lies in what is commonly regarded as the Konkan part of Maharashtra and falls in Raigad district.

ID: 1220047296135483392

linkhttps://en.m.wikipedia.org/wiki/Kamothe calendar_today22-01-2020 18:15:39

1,1K Tweet

910 Takipçi

264 Takip Edilen

Newsband (@newsbandtweets) 's Twitter Profile Photo

Space crunch and lack of amenities cause visitors to Kamothe post office to stand in scorching sun. newsband.in/?p=40448 #heatstroke #increasinglyfrustrated #Kamothepostoffice #postalbankaccount #Water मी कामोठेकर 🙏 India Post Panvel Municipal Corporation Kharghar_official

मी कामोठेकर 🙏 (@imkamothekar) 's Twitter Profile Photo

बेलापूर येथील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे कामोठे नोड सेक्टर १ ते ११ व सेक्टर ३३-३६ येथे दि ०८/०५/२३ सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. सोमवारी उर्वरित क्षेत्रांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच दि ०९/०५/२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

Marathi News Nine (@marathinewsnet) 's Twitter Profile Photo

पनवेल महानगरपालिका या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार का? हे चित्र कामोठे मधील नीलकंठ स्वीट समोरील आहे, इकडे नागरिकांना चालायला जागा नसते, यावर कारवाई व्हायला हवी... Panvel Municipal Corporation मी कामोठेकर 🙏 Marathi News Nine

मी कामोठेकर 🙏 (@imkamothekar) 's Twitter Profile Photo

सीबीडी बेलापूर येथे आपत्कालीन दुरुस्तीच्या कामांमुळे कामोठे नोड येथे १५/०५/२०२३ (सोमवार) सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच १६/०५/२०२३ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी कृपया सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे ही विनंती.

सीबीडी बेलापूर येथे आपत्कालीन दुरुस्तीच्या कामांमुळे कामोठे नोड येथे १५/०५/२०२३ (सोमवार) सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच १६/०५/२०२३ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल.

नागरिकांनी कृपया सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे ही विनंती.
नकट्या😇 (@pujari_birsidha) 's Twitter Profile Photo

कामोठे नवी मुंबई येथील करोडपती समोसे वाला. Motivation म्हणजे नक्की काय असतं, अशी माणसे भेटली कि डोळे खाडकन उघडतात. नाव राजू दिवेदी, गाव नारायणी, उत्तरप्रदेश. कामानिमित्त मुंबई ला आले, रस्त्यावर, गटाराच्या बाजूला जागा मिळेल तिथे आसरा घेतला.

Nilesh Zalte (@nilzalte) 's Twitter Profile Photo

एवढं ढिम्म प्रशासन क्वचितच पाहायला मिळत असावं. दिवसभर इथून शेकडो लहान मुलं आणि वृद्ध नागरिक तसेच लोकं जात येत असताना. हे बरोबर मध्यभागी आहे. एखाद्याच्या जीवाशी आल्याशिवाय दखल घ्यायची नाही असं काही ठरवलंय का? Panvel Municipal Corporation Prashant Thakur आम्ही पनवेलकर मी कामोठेकर 🙏

एवढं ढिम्म प्रशासन क्वचितच पाहायला मिळत असावं. दिवसभर इथून शेकडो लहान मुलं आणि वृद्ध नागरिक तसेच लोकं जात येत असताना. हे बरोबर मध्यभागी आहे. एखाद्याच्या जीवाशी आल्याशिवाय दखल घ्यायची नाही असं काही ठरवलंय का? 

<a href="/PanvelCorp/">Panvel Municipal Corporation</a> 
<a href="/ithakurprashant/">Prashant Thakur</a> 
<a href="/WeArePanvel/">आम्ही पनवेलकर</a> <a href="/imKamothekar/">मी कामोठेकर 🙏</a>
Raigad District Collector (@collectorraigad) 's Twitter Profile Photo

हवामान माहिती- दिनांक 24/07/2023 रोजी 2200 तास IST रोजी जारी करण्यात आलेली नुकतीच चेतावणी : पुढील 3-4 तासांत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. -आयएमडी मुंबई

मी कामोठेकर 🙏 (@imkamothekar) 's Twitter Profile Photo

Shankar Heights , Sec 36 च्या बाजूला जे नवीन बांधकाम बनत आहे, ते मान्यताप्राप्त आहे की नाही ? CIDCO Ltd Panvel Municipal Corporation