
Sandip Rathod
@iamsprathod
Failure is the simply opportunity to begin again, this time more intelligently.- Henry Ford
ID: 2237086262
09-12-2013 05:45:54
3,3K Tweet
77 Followers
101 Following

सर्व धर्माच्या मूल्यात्मक श्रीमंतीनं श्रेष्ठ असणारी आणि जगाचा नकाशा आपला म्हणणारी मराठी मला श्रेष्ठ वाटते-डॉ.श्रीपाल सबनीस, ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ..१/२ #मराठीभाषागौरवदिन #म #अभिजातमराठी Subhash Desai Deepak Urmil Shiv kapoor IAS Dr. Raju Patodkar (Dr.Purushottam)

कृतज्ञता आणि शुभेच्छा........ ..१/३ #मराठीभाषागौरवदिन #म #अभिजातमराठी Subhash Desai Deepak Urmil Shiv kapoor IAS Dr. Raju Patodkar (Dr.Purushottam)


#मराठीभाषागौरवदिन निमित्ताने माहिती उपसंचालक Dr. Raju Patodkar (Dr.Purushottam) आणि जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे यांनी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. माहिती अधिकारी सचिन गाढवे आणि माहिती सहायक संदीप राठोड उपस्थित...... ..२/३ #म #अभिजातमराठी Subhash Desai Deepak Urmil Shiv kapoor IAS


कृतज्ञता आणि शुभेच्छा........ ..३/३ #मराठीभाषागौरवदिन #म #अभिजातमराठी Subhash Desai Deepak Urmil Shiv kapoor IAS Dr. Raju Patodkar (Dr.Purushottam)


राज्यमंत्री Dattatray Bharane यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील लासूर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ मोहिमेचा शुभारंभ. रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जीवन सरतापे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण देशपांडे उपस्थित.


ध्येय मराठी... विश्व मराठी.... #मराठीभाषागौरवदिन #म #अभिजातमराठी Subhash Desai Deepak Urmil Shiv kapoor IAS Dr. Raju Patodkar (Dr.Purushottam)


#मराठीभाषागौरवदिन निमित्ताने विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाने लहानसा उपक्रम राबवला. त्यास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना वंदन करून समारोप त्यांच्याच कवितेने... #म #अभिजातमराठी Subhash Desai Deepak Urmil Shiv kapoor IAS Dr. Raju Patodkar (Dr.Purushottam)




'चौथी #खेलो_इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' सराव शिबिराला राज्याचे क्रीडामंत्री Sunil Kedar यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र पहिलाच राहील असे यश मिळवून परत या-सुनील केदार....१/३ MAHARASHTRA DGIPR #KheloIndia

#हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून सुवर्ण पदकास ३ लाख, रौप्य पदकास २ लाख आणि कास्य पदकास १ लाख रुपये रोख रकमेचे बक्षीस देण्याची राज्याचे क्रीडा मंत्री Sunil Kedar यांची घोषणा....२/३ MAHARASHTRA DGIPR #KheloIndia

#यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन. प्रशासकीय कारकिर्दीसाठी यशस्वी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा. हे यश तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ -उपमुख्यमंत्री Ajit Pawar #upscresult

माझी CEO ZP Pune -माझा अधिकार... नोंदणी करून विकास कामांबाबत आपणही प्रतिक्रिया देऊ शकतात. SakalMedia


