
Atul premalwar 🇮🇳
@iamprem9
INDIAN
@PriyankaChopra Fan😉
ID: 744443193396068352
19-06-2016 08:14:23
396 Tweet
61 Takipçi
194 Takip Edilen









Office of Uddhav Thackeray मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब... कर्ज माफ झालं..मनापासुन आपल् आभार मानतो..🙏🙏 पण जे शेतकरी नियमित कर्ज फेडत आहेत,त्या कर्जदारांना केव्हा लाभ होणार. कर्ज फेडण्याचा शेवटचा महीना मार्च महीना असतो.. CMO Maharashtra Shiv Raj MAHARASHTRA DGIPR

राज्यातील शेतकऱ्यांचे खरीपाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करुया. विशिष्ट कंपनीचेच खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना सक्ती केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल- उपमुख्यमंत्री Ajit Pawar

#चंद्रपूर पालकमंत्री ना. Vijay Wadettiwar यांचा 26 मेचा संदेश भाग3 जिल्हा स्तरावर पीक विमा कंपन्या काम करणाच्या सूचना देन्यात आल्या विमा आवश्यक नसेल त्या शेतकऱ्यांना तसा अर्ज करण्याची सूविधा MAHARASHTRA DGIPR INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR चंद्रपुर पोलीस Chandrapur Police Dr Kunal Khemnar


