शिवसैनिक हेमंत 🚩
@hemantvaidya90
जात, गोत्र आणि धर्म आमचा,
शिवसेना शिवसेना शिवसेना.
🔥🔥🔥
❕❕❕
नसेल भगवा शिरावर,
तर बसेल परका उरावर.
स्वप्न :- अंधश्रद्धा आणि अंडभक्त निर्मूलन.
#स्वराज्य_रक्षक
ID: 1580189065244160000
http://Kattarmarathisainik.in 12-10-2022 13:30:59
17,17K Tweet
1,1K Followers
1,1K Following
Piyush Goyal तू मुंबईकर 🤥! खरा मूळ #मुंबईकर मराठी बोलतो... पण तू तर फक्त मतांसाठी #मराठी बोलतो
तुमची एकजूट अशीच राहिली तर कोणाची हिम्मत नाही तुमचा हक्क हिरावून घेण्याची, आणि तुमची पेन्शन हिरावून घेण्याची. शिवसेनेने नेहमीच कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केलाय. म्हणून मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे. - संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार Sanjay Raut
Geeta Bharat Jain जिंकणार तर #मराठी माणूसच ! अमराठी लोकांना घरी बसून जय जय जय मराठी जय #महाराष्ट्र आता जिंकणार मराठी माणूस ! #हिंदीलादणेथांबवा