Vijaya Dilip walunj,
@vijaya_walunj
,, शिवसेना भायखळा विधानसभा सहसंघटक .गोकुळ A, सोसायटी अध्यक्ष
, चिंचपोकळी नागरी संस्था उपअध्यक्ष . सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बकरी अड्डा सहसेक्रेटरी .
ID: 1331957063551840257
26-11-2020 13:44:56
4,4K Tweet
1,1K Takipçi
1,1K Takip Edilen
नोट बंदी करून.370कलम hatun आतंक वाद संपला नाही . नोट बंदी करून सामान्य माणूस मेला रांगा लाऊन. आतंक वादी यांचे काही वाकडे झाले नाही.सामान्य माणूस मेला पहलगाम मध्ये यांचे परदेश दौरे चालू.काय बोले हिंदू सरकार.मोद पंतप्रधान असते तर असे घडले नसते,,😊.भिकु म्हात्रे 🔥 .गुजराती जुमलेबाज ..😛😛 .
हा शेलार मामा झोलर पार्टी .उद्धव साहेब यांच्यावर खोटे आरोप करायचे .अरे शेलार मामा तरी तुला bjp मुक्त मंत्री नाही करणार .खोटे बोल पण रेटून बोल.yah तो है ना dar .भिकु म्हात्रे 🔥 .गुजराती जुमलेबाज ..😛😛 .गजाभाऊ .
*काश्मिरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्याची बातमी बघुन साहेब तुमचे शब्द आठवले*.🙏🚩.Kishori Pednekar .@AGSawan.Sachin Ahir
*शिवसेनेचे कार्यसम्राट मा .नगरसेवक प्रभागसमिती अध्यक्ष रमाकांत रहाटे साहेब* *आपणांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!!*. 🎂🎉🚩.Ramakant Rahate .Vinod Vishnu Shirke .
मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे.अभी नही तो कभी नाही. मुंबई आमचा shebanchi नाही कोणाचा बाप्पाची.🙏🚩🚩.भिकु म्हात्रे 🔥 .
आवाज युवांचा, ध्यास लोकहिताचा, जनसामान्यांसाठी लढतो, आदित्य महाराष्ट्राचा! युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Aaditya Thackeray .
मी जिच्यावर जन्मापासून प्रेम करते ती उद्या 59 वर्षाची होतआहे .तिचे नाव आहे? शिवसेना शिवसेना माझ्यात आहे. जय महाराष्ट्र.🙏🚩🚩.भिकु म्हात्रे 🔥 .गजाभाऊ शांतित क्रांति शेट
एक कानाखाली पडली म्हणून तुम्ही रस्त्यावर येणार असाल तर आमच्या 107 हुतात्म्यांनी ह्या मुंबई-महाराष्ट्र-मराठीसाठी प्राणांचं बलिदान दिलंय, आम्हाला सुद्धा अंगावर यावचं लागणार!#महाराष्ट्रातमराठीचं.भिकु म्हात्रे 🔥
कोण हा केडीया आणि मीडिया त्याला का हिरो बनवत आहे..?भिकु म्हात्रे 🔥 .गजाभाऊ शांतित क्रांति शेट .@
महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला... तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि पुन्हा एकदा बुलंद झाला ‘आवाज मराठीचा’! मराठी माणसाची एकजूट अखंड .Arvind Sawant भिकु म्हात्रे 🔥 गजाभाऊ