Chetan (@hello_bola) 's Twitter Profile
Chetan

@hello_bola

SEO Consultant

ID: 16865428

calendar_today20-10-2008 10:58:25

5,5K Tweet

1,1K Followers

4,4K Following

Adv Bhausaheb Ajabe (@bhausahebajabe) 's Twitter Profile Photo

पुण्यात एकूण 8 आमदार आहेत.5 भाजप तर 2 अजित पवार गटाचे आहेत. पण दारूच्या नशेत गुंग बिल्डरपुत्राच्या,बेफिकीर ड्राइविंगमुळे,बळी पडलेल्या निष्पापांच्या बाजूने उभा राहिला एकच आमदार - रवींद्र धंगेकर! @DhangekarINC

पुण्यात एकूण 8 आमदार आहेत.5 भाजप तर 2 अजित पवार गटाचे आहेत.

पण दारूच्या नशेत गुंग बिल्डरपुत्राच्या,बेफिकीर ड्राइविंगमुळे,बळी पडलेल्या निष्पापांच्या बाजूने उभा राहिला एकच आमदार - रवींद्र धंगेकर!
@DhangekarINC
atul kulkarni (@atul_kulkarni) 's Twitter Profile Photo

‘विखंड भारत, अखंड लोक’ आजच्या ‘लोकरंग’ मधे आलेला माझा लेख- loksatta.com/lokrang/loksat…

‘विखंड भारत, अखंड लोक’

आजच्या ‘लोकरंग’ मधे आलेला माझा लेख-

loksatta.com/lokrang/loksat…
Chetan (@hello_bola) 's Twitter Profile Photo

#GSTcouncil #GSTcouncilmeeting #53rdGSTCouncil #nirmalasitaraman #finance #financeminister #GSTcouncilmeet #Finances #GSTupdate #Governmentnews

Chetan (@hello_bola) 's Twitter Profile Photo

अंदाज वर्तवावे तर ओपिनियन पोल आणि हवामान खात्याने!😀 #mumbaiarins #AndajApnaApna

Mipan Zuzuzu (@josephine_krisn) 's Twitter Profile Photo

Hello! Software pajak yang memudahkan UMKM maupun PKP sudah ada di Indonesia. Silahkan klik untuk informasi lebih lanjut! captainbiz.com/id-idn/

सिध्देश पाटील 🚩 (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

रोखठोक बाळासाहेब ठाकरे 🔥 गद्दार शिंदेंनी रोज हा कानमंत्र ऐकुनी दिवसाची सुरुवात करावी.. शिवसेना एकच Only ठाकरे 🔥🔥

Chetan (@hello_bola) 's Twitter Profile Photo

Corrected text: Marathi: धूम्रपान निषिद्ध Hindi: धूम्रपान निषिद्ध English: NO SMOKING #local #train #localtrain #mumbailocal #thanetovashi #LANGUAGE #Marathi #hindi #English

Corrected text:
Marathi: धूम्रपान निषिद्ध

Hindi: धूम्रपान निषिद्ध

English: NO SMOKING

#local #train #localtrain #mumbailocal #thanetovashi #LANGUAGE #Marathi #hindi #English
Chetan (@hello_bola) 's Twitter Profile Photo

TDS Changes Effective from 1st April 2025: Key Updates for Taxpayers captainbiz.com/blogs/tds-chan… #TDS_now #TDS #tdschanges #taxes #taxpayer #GST #gstfiling #tdschangesfrom1stapril #tcs

Chetan (@hello_bola) 's Twitter Profile Photo

गेल्या १ महिन्यापासून हा कचऱ्याचा डबा भरून वाहत आहे, घाण वास सुटला आहे, कचऱ्याच्या डब्याच्या खाली सुद्धा खूप कचरा आहे. हा बस स्टॉप आहे, क्लेअरमाँट, गेट नंबर २, लोढा लक्झुरिया, माजिवडा, ठाणे इथला. कृपया करून हे लवकर लवकर साफ करावे. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका #TMC #Thane #WasteManagement

गेल्या १ महिन्यापासून हा कचऱ्याचा डबा भरून वाहत आहे, घाण वास सुटला आहे, कचऱ्याच्या डब्याच्या खाली सुद्धा खूप कचरा आहे. हा बस स्टॉप आहे, क्लेअरमाँट, गेट नंबर २, लोढा लक्झुरिया, माजिवडा, ठाणे इथला. कृपया करून हे लवकर लवकर साफ करावे.

<a href="/TMCaTweetAway/">Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका</a> #TMC #Thane  #WasteManagement
Amey Tirodkar (@ameytirodkar) 's Twitter Profile Photo

जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात. मग, रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे? खते, बियाणे, निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे? आणि आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?