
बाळासाहेबांचा शिवसैनिक
@haryan_suresh
Shivsena
ID: 1494900007501058048
19-02-2022 05:02:51
9,9K Tweet
380 Followers
269 Following


शिवसेना महाअधिवेशनाचा शुभारंभ आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार मैदानात मोठ्या उत्साहात करण्यात आला. सदर कार्यक्रमास महिला पदाधिकारी समवेत उपस्थित होते. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना







प्रिय Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार आशिष शेलार तुम्हाला मोदींची शप्पथ आहे. तुम्ही म्हणाला होता की महाविकास आघाडीचे 18 खासदार आला तर मी राजकारणातून संन्यास घेईन. तुमचं वचन पूर्ण करा. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आशिष शेलार यांनी वचन पाळायला हवं तर हे रिपोस्ट करा.

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar साहेब बाकीचे बडबड बंद करा तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं की संन्यास घ्याल त्याचं काय झालं ते सांगा आशिष शेलारणा हा हॅशटॅग वापरून प्रश्न विचारा #आशिष_शेलार_संन्यास_कधी



