samartha gujar (@gujarsamartha) 's Twitter Profile
samartha gujar

@gujarsamartha

बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🚩🚩

जय बजरंग बली 🙌🏼

ID: 1939693037380313088

calendar_today30-06-2025 14:31:23

28 Tweet

225 Followers

307 Following

अजितपर्व (@ajitparv) 's Twitter Profile Photo

महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं.. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, उपमुख्यमंत्री मा. ना अजितदादा पवार स्वतः शेतकऱ्यांच्या बांधवार जाऊन परिस्थिती चा आढावा घेत आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानाचे शक्य तेवढ्या लवकर पंचनामे करून मदत आणि पुनर्वसनाच्या

अजितपर्व (@ajitparv) 's Twitter Profile Photo

मुरूम उत्खनण आणि पानंद रस्त्याच्या मुद्यावर दादांची तुफान फटकेबाजी.. बावनकुळे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करताना दादांची मिश्किल फटकेबाजी. Ajit Pawar

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

विधानसभा पराभवाचं सावट, वर्षभरानंतरही हटलेलं नाही!

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी सज्ज: चिंतन शिबिरातून लोकाभिमुख समाजकारणाला नवी दिशा मिळणार! #राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

#राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर : विचार, दिशा आणि नव संकल्पांचा होतोय अनोखा प्रारंभ!

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

#राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर : आत्मचिंतनातून करू नवा संकल्प आणि त्या संकल्पाच्या बळावर देऊ समाजकारणाला गती!

#राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर : आत्मचिंतनातून करू नवा संकल्प आणि त्या संकल्पाच्या बळावर देऊ समाजकारणाला गती!
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी चिंतन शिबिरात राष्ट्रवादी देणार; नव्या ध्येयधोरणांसह समाजकारणाला नवी दिशा आणि गती! #राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

मा. अजितदादांचा 'जनसंवाद' म्हणजे जनतेच्या हक्काचा आवाज! Ajit Pawar #जनसंवाद

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली, आवश्यक त्या सूचना दिल्या. 📍मंत्रालय, मुंबई

आज राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली, आवश्यक त्या सूचना दिल्या.

📍मंत्रालय, मुंबई
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळं नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी! 📍जालना | 📆 दि.२४ सप्टेंबर २०२५ आज जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसनाग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करत आहे. बदनापुर तालुक्यातील सोमठाणा गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. एकट्या जालना जिल्ह्यात

अतिवृष्टीमुळं नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी!
📍जालना | 📆 दि.२४ सप्टेंबर २०२५

आज जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसनाग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करत आहे. बदनापुर तालुक्यातील सोमठाणा गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. एकट्या जालना जिल्ह्यात
अजितपर्व (@ajitparv) 's Twitter Profile Photo

राज्यातील शेतकरी बांधव अत्यंत्य अडचणीत आहेत आणि याची पूर्ण जाणीव सरकारला आहे . सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना १००% मदत मिळावी असा प्रयत्न आहे : कृषिमंत्री मा.ना. दत्तामामा भरणे Ajit Pawar

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी येथे सीना नदीवरील पूल आणि लगतच्या परिसराची पाहणी केली. यावेळी नदीच्या प्रवाहाची माहिती घेतली व पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीनं योग्य तो बंदोबस्त करण्याचे

सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीनं पिकांची नासधूस झाली आहे. पुरात शेतकरी बांधवांचे संसार वाहून गेल्याचं दृश्य अधिकच मनाला वेदना देणारं आहे. पशुधनाचं देखील फार नुकसान झालं. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना धीर देणं हे माझं काम आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना सावरण्यास

आज भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातील चिंचोली, गोरमळा आणि वालवड याठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली. शेतपिकं तसंच घरांचं झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यासोबतच वालवड येथील साठवण तलाव आणि आजूबाजूच्या शेतीचीही पाहणी करून तातडीनं आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे निर्देश

शक्य ते सर्व करू.. पुन्हा आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात सुगीचे दिवस आणू.. जगण्याला बळ देऊ..!

Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

National Education & Human Resource Development Organisation च्या वतीने मला "महाराष्ट्र युवक समाज सेवा रत्न पुरस्कार - २०२५" ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार माझ्या कार्याची दखल घेणारा असून, समाजसेवेत आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. हा सन्मान फक्त माझा

National Education & Human Resource Development Organisation च्या वतीने मला "महाराष्ट्र युवक समाज सेवा रत्न पुरस्कार - २०२५" ने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार माझ्या कार्याची दखल घेणारा असून, समाजसेवेत आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.

हा सन्मान फक्त माझा
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) 's Twitter Profile Photo

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्याची सांगता झाल्यानंतर, त्यांना दिल्लीला निरोप देण्याचा सन्मान मला मुंबई विमानतळावर लाभला. Narendra Modi

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्याची सांगता झाल्यानंतर, त्यांना दिल्लीला निरोप देण्याचा सन्मान मला मुंबई विमानतळावर लाभला.
<a href="/narendramodi/">Narendra Modi</a>
RisingStar MediaTech (@rsmediatech) 's Twitter Profile Photo

संपूर्ण देशात 100 पेक्षा अधिक शाखा असणाऱ्या कपड्याच्या शोरूम मध्ये धंगेकर यांची पार्टनरशिप...! माजी आमदार धंगेकर शेकडो कोटींचे भागधारक. जसे हाउसिंग सोसायटी ची रिल बनविल्यामुळे मुरलीधर मोहोळ त्या प्रोजेक्ट चे पर्टनर झाले तोच मापदंड आता धंगे करांना पण लागु होईल ना..? काय म्हणता

RisingStar MediaTech (@rsmediatech) 's Twitter Profile Photo

काय म्हणता धंगेकर.. कशी वाटली ताजा खबर... तुम्ही जनतेला मूर्ख समजता का हो धंगेकर साहेब, On Camera एवढं धडधडीत खोटं बोलताना थोडा तरी विचार करावा. #DhangekarLiar #Pune #FakeAlligations