Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile
Rasha Gore

@goreradha77

ID: 1875427444372729857

calendar_today04-01-2025 06:22:33

193 Tweet

142 Followers

4 Following

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

- माझ्या आयुष्यातले पहिले सुपर हिरो -रयतेच्या काडीलाही हात न लावण्याचा आदेश देणारे -शत्रुच्याही स्त्रीची अब्रु वाचवणारे -सर्व धर्म जातीयांना स्वराज्यात माणुसकीने वागवणारे -रयतेच्या पाणी प्रश्नाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल सजग असणारे -कर घेतानाही सहानुभुतीपुर्वक विचार करणारे -सैन्यातल्या

- माझ्या आयुष्यातले पहिले सुपर हिरो
-रयतेच्या काडीलाही हात न लावण्याचा आदेश देणारे
-शत्रुच्याही स्त्रीची अब्रु वाचवणारे
-सर्व धर्म जातीयांना स्वराज्यात माणुसकीने वागवणारे
-रयतेच्या पाणी प्रश्नाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल सजग असणारे
-कर घेतानाही सहानुभुतीपुर्वक विचार करणारे
-सैन्यातल्या
Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile Photo

काय तो रगीलपणा आणि उर्मठपणा !! रेकॉर्ड ब्रेक झाले रगीलपणाचे!! यांचे असे झाले स्वतः केले तर कायदेशीर आणि दुसऱ्याने केले तर फाशीयोग्य मोठे तऱ्हाइत गुन्हेगार, स्वतः चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून, आणि काय धस नावाने दहशत मी कोकणे असला तरी मी धस् आहे, आणखी किती???

स्वतःला मराठा म्हणवून घेणारा लोकसेवक धस चा निकटवर्तीय, मराठा मुलीलाच शिव्या देतो, याला धस म्हणतील हे जुने आहे.., समोरच्याला गप्प बसवण्यासाठी आकांत करायचा🙏🙏 जगाला किती वेड्यात काढणार गुंडागिरीला किती खत पाणी घालणार... अति तिथे मातीच होणार बरका!! 🙏🚩 जय महाकाल 🔱

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

खंडणीखोर,मोरतस्कर,हरिणतस्कर,बलात्कारी,ब्लॅकमेल करणारे,मारामारी करणारे सगळे कार्यकर्ते आमच्याकडे मिळतील खास सवलतीत.अजून कार्यकर्त्याची काळजी पण घेतली जाईल. संपर्क खोक्याचा बोक्या.

Kunal Kute (@kunal_kute77044) 's Twitter Profile Photo

सुरेश धस आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन सांत्वन करू शकतात;तरी ते हिरो असतात पण इतर लोकांनी पीडित लोकांची बाजू मांडली तरी त्या सगळ्यांना नक्षलवादी ठरवले जाते. #उलटा_न्याय Devendra Fadnavis ABP माझा TV9 Marathi News18Lokmat

Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile Photo

शिवाजी महाराजांचे नारे देणाऱ्या लोकांना मराठा माणसाचे हे ब्रह्म शब्द आवडले का?? Devendra Fadnavis Mrs Anjali Damania

Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile Photo

माझ्या post नी धस् च्या लोकांचा जाळ आणि धुर निघायला लागला, आणि त्यांचा रगिलपणा माझ्या कडे यायला लागला, सत्ते पुढे प्रसिद्धी पुढे ह्यांना एक् पोरगी दिसेना, दादागिरी करून गप्प करण्यात् च यांचे मोठे पणा दाखवतात 🙏🙏

Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile Photo

नागरिकांनो तुम्ही मालक आहात उठा जागे व्हा भ्रष्टाचार थांबवा नाहीतर भ्रष्ट लोक आपल्यालाच विकून खातील 🙏🙏

नागरिकांनो तुम्ही मालक आहात उठा जागे व्हा भ्रष्टाचार थांबवा नाहीतर भ्रष्ट लोक आपल्यालाच विकून खातील 🙏🙏
Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile Photo

याला तानाशाही की हुकूमशाही बोलावे, स्वतः जे बोलाल ते लोकशाही आणि दुसऱ्याने बोलले की गरळ, फोडा आणि राज्य करा असे तर् चालले धस यांचे धस् आता तरी करा बास, शंकर भोळा आहे पण शंकराला तिसरा डोळा आहे, हर् हर् महादेव 🔱🔱

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

आजच्या दिवशी पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णीने न्याय मागणाऱ्याच्या पाठीत उडून लाथ मारून आजचा स्वातंत्र्य दिन चिरायू केला..

आजच्या दिवशी पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णीने न्याय मागणाऱ्याच्या पाठीत उडून लाथ मारून आजचा स्वातंत्र्य दिन  चिरायू केला..
Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile Photo

हाच फरक असतो जागरूक नागरिकां मध्ये, आणि एक माझ्या लोकशाही देशातील नागरिक कोटीकोटींचे घोटाळेबाज लोकांना लोकसेवक/लोकनेता बनवतात जे जातीचे राजकारण करून दंगली पेटवतात, बलात्कारीला आश्रय देतात, रगिल पणाचे धडे तरुण पिढीला देतात 🙏आईमाई वरून शिव्या शिवाय कोणी बोलत नाही, संस्कार 🙏

बलात्कारी ना आश्रय देऊन समाजात नवीन आदर्श निर्माण करणारे महान नेतृत्व #sagardhas Devendra Fadnavis ABP माझा SakalMedia ZEE २४ तास NDTV India LoksattaLive Lokmat Pudhari News

बलात्कारी ना आश्रय देऊन समाजात नवीन आदर्श निर्माण करणारे महान नेतृत्व #sagardhas    Devendra Fadnavis ABP माझा SakalMedia ZEE २४ तास NDTV India LoksattaLive Lokmat Pudhari News
future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

आष्टीचे पीआय भुतेकर माझ्या प्रश्नाची उत्तरे टाळताना मला बोलत आहेत मी तुझ्या प्रश्नाची उत्तरे देण्यास बांधील नाही.मला मारून माझी फाईल बंद करण्याचा पीआयचा कयास आहे असे मला वाटते.dr. संपदा मुंडेंचा ज्याप्रमाणे छळ करून खून केला अशी मला भीती आहे असे ती मुलगी बोलते.. #रामराज्य

आष्टीचे पीआय भुतेकर माझ्या प्रश्नाची उत्तरे टाळताना मला बोलत आहेत मी तुझ्या प्रश्नाची उत्तरे देण्यास बांधील नाही.मला मारून माझी फाईल बंद करण्याचा पीआयचा कयास आहे असे मला वाटते.dr. संपदा मुंडेंचा ज्याप्रमाणे छळ करून खून केला अशी मला भीती आहे असे ती मुलगी बोलते..
#रामराज्य
future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

या मुलीला न्याय मिळणार आहे का बीड पोलीस - BEED POLICE शेजारच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात जाऊन आष्टी मतदार संघातला मुलगा धस कार्यकर्ता नाव सांगून अत्याचार करत आहे आणि आष्टी मधील पोलिस अधिकारी कारवाई करत नाहीत ती पोरगी गेली 8 महिने होऊन गेले चकरा मारत आहे....

या मुलीला न्याय मिळणार आहे का बीड पोलीस - BEED POLICE
शेजारच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात जाऊन आष्टी मतदार संघातला मुलगा धस कार्यकर्ता नाव सांगून अत्याचार करत आहे आणि आष्टी मधील पोलिस अधिकारी कारवाई करत नाहीत ती पोरगी गेली 8 महिने होऊन गेले चकरा मारत आहे....
Rasha Gore (@goreradha77) 's Twitter Profile Photo

*मी बलात्कारी ला आश्रय देतो बलात्कारी मला सत्ता देतो* दोघे मिळून सामान्य माणसाला मातीत घालतो