
Gopal Tangade
@gopaltangade3
𝗔𝗴𝗿𝗶𝗰𝗼𝘀🌾 | 𝗣𝗗𝗞𝗩 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁
ID: 1344944369963474944
http://www.umbar.co.in 01-01-2021 09:51:50
45 Tweet
16 Takipçi
40 Takip Edilen

कृषी शिक्षणामध्ये शेतकर्याच्याच मुलाची आर्थिक लुट होऊ लागल्यावर काय अर्थ त्या कृषी शिक्षणाला? शोभत नाही साहेब तुम्हांला हे 😐 #spotround_ebc_dya CMO Maharashtra Ajit Pawar Dadaji Bhuse Rohit Pawar Aaditya Thackeray Dhananjay Munde TV9 Marathi ABP माझा ZEE २४ तास




सर्वसामान्य लोकांच्या विचार करा साहेब कोरोनाच राजकारण नका करू .... #CoronavirusIndia #maharashtralockdown #lockdown2021 Office of Uddhav Thackeray Rajesh Tope @abey_satya पूजा गोपाळे

अकृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे मग कृषी विद्यार्थ्यांवर अन्याय का ? कृषी विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण शुल्कामध्ये सवलत देण्यात यावी #justiceforagristudents CMO Maharashtra Ajit Pawar Dadaji Bhuse Raj Thackeray






